अभिनंदन=अभिनंदन
गोवा बंजारा युथ असोसिएशन प्रस्तुत नॅशनल बंजारा फेस्टिवल यांच्या वतीने दिला जाणारा 2018 चा “राष्ट्रिय बंजारा भूषण सेवारत्न जीवन गौरव पुरस्कार”अँड रमेश खेमू राठोड पुणे-महाराष्ट्र यांना “सतरंगी 2018″या उत्सवामध्ये देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सदरचा पुरस्कार गोर बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना देण्यात येते.यंदाचा पुरस्कार अँड रमेश खेमू राठोड साहेबांना रविंद्र-भवन, बैना वास्को-गोवा येथे 23 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11:30 वाजता देवून सन्मानित करण्यात येणार आहे…!
अँड रमेश भाऊ यांनी सर्व क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन 2017 मध्ये बंजारा समाजामधुन सगळ्यात जास्त पुरस्कार मिळालेले एकमेव व्यक्ति आहे.समाजाबद्दल असलेली त्यांची तळमळ,निस्वार्थी पणाने कुठल्या चांगल्या कामात झोकून देवून न्याय मिळवून देण्यासाठी सतत समजामध्ये अग्रेसर असतात,कायद्याची बाजु चोखपणे मांडणारे समाजातील एकमेव अँडव्होकेट म्हणून प्रचलित आहे.भावी एक प्रमाणिक व हुशार तसेच समाजाला न्याय मिळवून देणारे नेते म्हणून समाज त्यांच्याकडे आस लावून पाहत आहे..!
2017 च्या वर्षामध्ये अँड रमेश भाऊ खेमू राठोड साहेबांच्या कार्याची आलेख पाहून त्यांना एकूण आठ विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे आहे.(1)अहमदनगर पाथर्डी येथे “बंजारा वसंत भूषण जीवनगौरव पुरस्कार”..(2)बंजारा काशी पोहरादेवी यवतमाळ येथे “गोर बंजारा युवा पुरस्कार”..(3)पुणे येथे राजस्तरीय “बुधभूषण जीवनगौरव पुरस्कार”..(4)मुंबई येथे “गोर बंजारा भूषण जीवनगौरव पुरस्कार”..(5)लोधिवली ज्ञानपीठ रायगड येथे “समाजभूषण पुरस्कार”..(6)चिंचवड पुणे येथे “राष्ट्रीय सेवा गौरव”..(7) नळदुर्ग तुळजापुर येथे “राज्यस्तरीय परिवर्तन सामाजिक पुरस्कार”(8) गोवा येथे “राष्ट्रिय बंजारा भूषण सेवारत्न जीवन गौरव पुरस्कार” अशा विविध आठ पुरस्कार मिळाले आहेत.साहेबांच्या या कार्याला मनापासून सलाम व त्यांचा पुढील वाटचालीस लाख-लाख शुभेच्छा आणि मनापासून अँड रमेशभाऊ खेमू राठोड सहेबांना मनापासून हार्दिक अभिनंदन…! हार्दिक अभिनंदन….! हार्दिकअभिनंदन….!
गोवा येथील कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व संयोजक गोवा बंजारा युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रो गणेश लमाणी यांनी केले आहे…!
🌹शुभेच्छुक🌹
बंजारा टाईगर ग्रुप व समस्त गोर बंजारा समाज………..!
सचिन जाधव(अध्यक्ष) अनिल राठोड (उपाध्यक्ष ),सागर जाधव (सचिव)
प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार