मराठी भाषेला राज्यभाषेची घोषणा करते वेळी महानायकाचा भाषन,
!! मराठी असे आमुची मायबोली..!! ती ‘आजपासुनी राजभाषा असे… -:1 मे 1966 :- महाराष्ट्र शासनाची राजभाषा ‘मराठी ‘ असल्याची घोषणा ना.वसंतराव नाईक यांनी या दिवसी केली आणि मराठीचा वापर ‘राजभाषा’ म्हणून सुरू झाल्याची द्वाही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी फिरवली त्या दिवशीचे त्यांचे हे ऐतिहासिक भाषण. ……………..भाषण………………. आजचा दिवस हा मराठीच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून…