झाडे लावा झाडे जगवा , मिळेल शुद्ध‎ ताजी हवा. .

पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?

खालील आकडेवारी वाचा.

विचार करा.

दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे

२.रशिया : ४४६१ झाडे

३.अमेरिका : ७१६ झाडे

४.चीन      :  १०२ झाडे

५.(महान ) भारत : २८ झाडे

जगातील सगळ्यात कमी  दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
” वसुंधरा दिनानिमित्त ” हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.
 
बघा वेळीच जागे व्हा
       झाडे लावा
       झाडे जगवा
       पाणी जपुन वापरा

जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!

मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.

पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल

तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..

रडू नका
लक्ष्यात असुद्या

तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.

१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा

५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे

मनापासून विचार करा

सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.

image

सौजन्य
गजानन डी. राठोड
चिफ एडीटर- बंजारा न्युज ऑनलाईन पोर्टल
संस्थापक…जय सेवालाल बंजारा सेवा संस्था…
स्वंयसेवक/ प्रचारक…गोर बंजारा संघर्ष‎ समिति‎ भारत…
व संस्थापक .. सेवादास वाचनालय सावरगांव बंगला ता. पुसद जि. यवतमाळ…
संपर्क….९६१९४०१३७७