“प्रेरणादायी वसंत”

बंजारा समाजातील प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी
स्व.वसंतरावजी नाईक यांचा आदर्श घेणे खुप महत्वाचे आहे.
कारण बंजारा समाजाच्या गरीब व छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या वसंतरावांनी एवढी मोठी भरारी घेणे म्हणजे त्यांचे विचार,स्वभावामुळे त्यानी तो स्थान गाटले.बंजारा समाजाच्या हितासाठी व महाराष्ट्रात सर्व शेतक

image

ऱ्यासाठी त्यांने खुप मोठे मोठे कायदे आमलात आनले.त्यांचा एक घोष्य वाक्या माझ्या मनात खुप म्हत्वाच स्थान करून राहिलाय..”शेतकरी कारखानेदार झालाच पाहिजे” हा घोष्य त्यांनी शेतकरी वर्गाच्या सर्व बाधंवांसाठी बनवलेल आहे.त्यांचे विचार गरीबांच्या हितासाठी खुप महत्वाचे होते.खेड्यातील गोर गरीब जनतेला भरपुर शिक्षण मिळाव म्हणुन त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरी भागात जनता शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने चांगल्या शाळा स्थापन केल्या.नाईक साहेबांच्या कृपेने बंजारा समाजातील सर्व मुलेमुली आज खुप शिक्षण घेत आहे.त्याचा इतिहास पाहताना अस वाटतं कि पुसद तालुक्यातील एका छोट्याश्या गावातून (गहुली) जन्म घेऊन दिल्ली प्रर्यंत मजल मारणारा पहिला बंजारा माणुस ठरला.म्हणुन सर्वांना सांगावस वाटत..
नाईक साहेबांची प्रेरणा घेणारा विद्यार्थी कधी ही मागे वळुन पाहनार नाही…
जय सेवालाल..
सौजन्य:-गोर कैलास डी.राठोड
संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महा.रजि.व सेवादास वाचनालय सावरगांव बंगला.ता.पुसद जि.यवतमाळ…