बंजारा समाजाचे नाव आपल्या कार्याने देशभर गाजवणाऱ्या बंजारा समाजातील व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कार मूर्ती-
डॉ.सुनीता राठोड
संमेलनाध्यक्ष,
अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन, नागपूर
प्रा.जयश्री जाधव
विजेत्या,
कौन बनेगा करोडपती
श्री.राजुदास राठोड
विजेते
कौन बनेगा करोडपती
Tag: Banjara Persons Facilitation Program, Banjara News