मूल भटके विमुक्त नकारात्मक मतदान – का करणार ?- प्रा. मोतिराज राठोड़

मुळ भटके विमुक्त 1950 पासून मतदान-दान करीत आहेत.
तरी त्यांच्या पदरात काही पडलेले नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानी दिलेल्या न्यायाप्रमाणे भटके विमुक्त
नकारात्मक मतदानाचा दान म्हणून नाही तर हक्क म्हणून येत्या विधान
सभा निवडणुकीमध्ये नकारात्मक मत देणार आहेत.
Read More