‘वर्ष १३ वे’
राष्ट्रीय बंजारा नाका कामगार संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित
“बंजारा नाका कामगार राज्यव्यापी जन जागृति अभियान”
दि. १ डिडेंबर २०१७ पासुन प्रत्येक कामगार नाक्यावर भेट घेऊन कार्यक्रम ३ जानेवारी २०१८ रोजी आझाद मैदान मुंबई येथे होईल.
महाराष्ट्र राज्यातील व मुंबई,ठाणे नवी मुंबई तसेच उपनगरातील समाज बंधू तथा नाका कामगार बांधवाना सुचित करण्यात येते कि
येत्या रविवारी दि.१९/११/२०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता विश्राम गृह ठाणे पश्चिम येथे नाका कामगार जन जागृति अभियान व राष्ट्रीय बंजारा नाका कामगार संटनेच्या राष्ट्रीय कमीटी निवड साठी महत्वाची बैठक होत आहे.
तरी बंजारा समाजाच्या सर्व विवीध क्षेत्रातील बांवानी या बैठकीला हजर रहावे.
*या मोहीमेत समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ता व आधिकारी वर्ग भाग घेऊन आपल्या समाजाच्या नाका कामगारांना योग्य तो मार्गदर्शन करावे.
धन्यवाद….
आपला समाज बंधू
आॅड.नरेशभाऊ राठोड
राष्ट्रीय अध्यक्ष
बंजारा नाका कामगार संघटना महाराष्ट्र राज्य,
मो.९८९२०५९७१८
श्री भास्कर भाऊ राठोड ठाणे
मो. 8108024332
गोर कैलास डी राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई
मो.९८१९९७३४७७