विशाखापटनंम येथे नुकताच पार पडलेल्या *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* च्या एका सभे दरम्यान *मा.शंकरशेठ पवार साहेब All India Banjara Seva Sangh * बोलताना सांगितले की बंजारा समाजसाजे सर्व संघटना ना सोबत घेऊन काम करायला मी तयार आहे. असे असतानाही जर कोणी यासाठी तयार नसतील तर मग त्यांनी *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* या मायबाप संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करावं, असे *मा. शंकरशेठ पवार साहेब Shankar Pawar * यांनी सर्व संघटनांना आव्हान केला आहे.
आपण सर्व एकत्र रहावं अशी जर आपल्या समाजाच्या लोकांची इच्छा असेल तर मी तयार आहे,असेही ते म्हणाले.
आ
पल्या समाजाची कोणतीही एकच संघटना जर एकजूटीने काम करू शकली तर एका खासदारावरून नक्कीच आपले चार ते पाच खासदार समाजाचे निवडून येतील असेही *मा. शंकर पवार साहेब* यावेळी म्हणाले. एकाच समाजाचे गटनिहाय संघटना करून राहण्यापेक्षा एकत्रीत येऊन समाजासाठी काम केल्यास ते समाजोपयोगी ठरेल असं मतदेखील *मा. शंकर पवार साहेब* यांनी यावेळी सभेमध्ये व्यक्त केले..
आपला
अनिल राठोड,
7798359333
Tag : All India Banjara Seva Sangh, AIBSS, Akhil Bharatiya Banjara Seva Sangh, AIBSS National President Shankar Pawar