सेवालाल महाराजांसाठी एवढीच काळजी घ्या

.जय गोर        जय सेवालाल.

🙏 सेवालाल महाराजांसाठी            एवढीच काळजी घ्या 🙏

🙏टी-शर्टवर सेवालाल महाराज यांची प्रतिमा (फ़ोटो) छापायचा असेल तर तो टी-शर्ट घालून कोठेही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

🙏 गळ्यात सेवालाल महाराजांच्या नावाचे किंवा फोटोचे लॉकेट, बिल्ला,ताइत घालायचा असेल तर आपले वर्तन चुकीचे राहणार नाही याची काळजी घ्या.

🙏हातावर सेवालाल महाराजांचे नाव कोरायचे असेल तर त्या हाताने अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या

🙏बोटांमध्ये सेवालाल महाराजांच्या नावाच्या किंवा फोटोच्या अंगठ्या घालायच्या असतील तर आपली बोटे कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या.

🙏आपल्या तोंडात सेवालाल महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर त्याच तोंडात व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या.
🙏 तुम्ही सेवालाल महाराजांचे खरे भक्त असाल तर त्यांच अधूरा स्वप्न पूर्ण कसा होईल याची काळजी घ्या व् प्रयत्न करा.आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा.

    मित्रहो एवढे करू शकला नाही तर मग तुम्हाला सेवालाल महाराज काय कळले.आम्हि तुमच्याकडून हिच कृति शून्यता शिकावी ही तुमची अपेक्षा आहे का?
बघा पटलं तर….
जय सेवालाल

🙏🙏सेवाभक्त🙏🙏

  👏स्वयंसेवक👏
श्री.वसंत बी.जाधव
मु.पिंपळकुंठा(मानसिंग तांडा)
ता.मुखेड जि.नांदेड
मो.7709702081
     9922667921
……………………………….

    ….जय सेवालाल….