अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”

​????????????अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”???????????? 

                  

                गोर बंजाराची शान-मान-अभिमान व गोर बंजारा समाजाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे,कायद्याचे महामेरु,सर्व गोर गरीब समाजाबद्दल कळवळा असणारे,सर्वांच्या मदतीला प्रत्येक वेळी धावून जाणारे,एक DASHING PERSONALITY म्हणून ओळखअसणारे,सतत समाजाबद्दल जागरूक असणारे,गोर-गरीबांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे, आणि सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे अँड रमेश खेमू राठोड सहेबांना “छत्रपति संभाजी महाराज जयंती महोस्तव समिती” व “बौद्ध पौर्णिमा महोस्तव समिती” यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 2017 चा “राज्यस्तरीय बुधभूषण जीवन गौरव पुरस्कार” दिनांक 14/05/2017 वार-रविवार रोजी,दुपारी 12 वाजता नेहरू मेमोरियल हॉल कॅम्प-पुणे येथे अनेक मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व मित्र-बांधव व भगिनीनि उपस्थित रहावे ही नम्र विनंती…!

             अँड रमेश खेमू राठोड साहेबांना यंदाच्या वर्षी “बंजारा वसंत भूषण जीवनगौरव पुरस्कार” ,”गोर बंजारा युवा पुरस्कार” आणि “राज्यस्तरीय  बुधभूषण जीवन गौरव पुरस्कार”असे सलग तीन पुरस्कार मिळ्याबद्दल वकील साहेबांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालिस मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच श्री सेवालाल महाराज चरणी प्रार्थना…….!

आपला:-अमोल भाऊ पवार
प्रमुख प्रतिनीधी.

रविराज एस. पवार

www.GoarBanjara.com