अँड रमेश खेमू राठोड साहेबांना “राष्ट्रीय सेवा गौरव” पुरस्कार जाहिर…!- गोर प्रदिप पवार

????जय सेवालाल जय वसंत ????
     ????ONCE AGAIN ????

अँड रमेश खेमू राठोड साहेबांना 

“राष्ट्रीय सेवा गौरव” पुरस्कार जाहिर…!
          लहान वयातच स्वत:च्या हिम्मतीवर वकिली व्यवसयामध्ये उत्तुंग झेप घेतलेला,समाजसेवेसाठी सतत धडपडणारा,कायद्याचा महामेरु, चाणाक्ष,समाजाचा बुलंद आवाज व हुशार व्यक्तिमत्व,समाज कार्यात वाहून घेतलेला कार्यसम्राट,गरीबांना न्याय देण्यासाठी सतत लढणारे,सत्याची बाजु धरून अन्याया विरुद्ध पेठुन उठणारे,समाजातील कोहिनूर हिरा,सतत समाजामध्ये चमकत असणारा ध्रुव तारा,निस्वार्थ सेवक,समाजाचा मान-शान-अभिमान,बंजारा समाजाचे भावी आमदार ओळखले जाणारे,गोर गरीबाबद्दल कळवळा असणारे व खंबीरपणे गरीबांच्या पाठीशी उभे राहणारे,सर्व क्षेत्रामध्ये अगाध ज्ञान असणारे समाजाचा भावी चेहरा,एक DASHING PERSONALITY म्हणून ओळख असणारे,एक महान व्यक्तिमहत्व असणारे वकील साहेबांच मनापासून अभिनंदन..।

          अशा प्रकारे सामाजिक बांधीलकि जोपासणारे वकील साहेबांच्या सामाजिक सेवा ह्या कार्याची दखल घेवून 

काव्यमित्र संस्थेच्या वतीने भारत देशातून दिला जाणारे 
“राष्ट्रीय सेवा गौरव” 

पुरस्कार दिनांक 24-सप्टेंबर 2017

,वार-रविवार रोजी सकाळी 10:30 वाजता,

चैतन्य सभागृह चिंचवड-पुणे 

येथे देवून सन्मानित करण्यात येणार आहे ….!
          2017 ह्या चालू वर्षामध्ये 

अँड रमेश भाऊ राठोड साहेबांच्या 

कार्याची आलेख पाहून आतापर्यंत 

एकूण सहा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे

.(1)अहमदनगर पाथर्डी येथे “बंजारा वसंत भूषण जीवनगौरव पुरस्कार”..

(2)बंजारा काशी पोहरादेवी यवतमाळ येथे “गोर बंजारा युवा पुरस्कार”..

(3)पुणे येथे राजस्तरीय “बुधभूषण जीवनगौरव पुरस्कार”..

(4)मुंबई येथे “गोर बंजारा भूषण जीवनगौरव पुरस्कार”..

(5)लोधिवली ज्ञानपीठ रायगड येथे “समाजभूषण पुरस्कार”..

(6)चिंचवड पुणे येथे “राष्ट्रीय सेवा गौरव”.. 

अशा विविध सहा पुरस्कार मिळाले आहेत.साहेबांच्या या कार्याला मनापासून सलाम व त्यांचा पुढील वाटचालीस लाख-लाख शुभेच्छा आणि मनापासून 

अँड रमेशभाऊ खेमू राठोड सहेबांना 

मनापासून हार्दिक अभिनंदन…!

 हार्दिक अभिनंदन….! हार्दिकअभिनंदन….!
 ????शुभेच्छुक????

  ●गोर प्रदीप पवार●

☆बंजारा मजदूर संघटना ☆

Banjara News
Banjara Live

Banjara Live

Chief Editor – Gajanan Dhavaji Rathod