आपण येक miss call आपण भेनेर शान/सान.18003157118

🙏 *विनम्र आवाहन* 🙏नमस्कार.  

   मी सौ.अश्विनी रविंद्र राठोड

मी दै.सकाळ द्वारा पुरस्कृत “तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठ” च्या माध्यमातुन स्ञियांच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहे.

    “तनिष्का” हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध झालेले एक व्यासपीठ आहे, जे स्त्रियांच्या चांगल्या सुप्त गुणांना वाव देते. या व्यासपीठाच्या माध्यमातुन चांगले कामे करण्यासाठी तनिष्का निवडणूकीत मी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

   रविवार, दि. 13/11/2016 रोजी सदरची निवडणूक असुन सर्व भारतीय नागरिक यामध्ये आपले मत नोंदवू शकतात. एक नागरिक या नात्याने सर्व मतदार भगिनींनो आपण अवश्य सहभाग घ्यावा.

    आपणास माझी नम्र विनंती आहे की आपण मला मतदान करून स्त्रियांसाठी विधायक काम करण्याची संधी द्यावी. आणि हो, प्रत्येक उमेदवाराला आधी एक नंबर देण्यात येणार आहे. भारतीय नागरिक असलेले स्त्री त्या नंबरवर रविवार, दि.13/11/2016 रोजी सकाळी 8-00 ते दु.2-00 या वेळात या नंबरवर misscall देवुन आपले मत नोंदवू शकतात. आपल्या एका नंबरवरुन एकच misscall ग्राह्य ठरणार आहे. मला मतदान नोंदविण्यासाठी क्र.18003157118

   आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षा ठेवते…..

🙏

 *सौ.अश्विनी रविंद्र राठोड फताटेवाडी तांडा,तालुका -दक्षिण सोलापूर,जिल्हा- सोलापूर

  तनिष्का सदस्य

🙏🙏🙏

Uploading…

Pls miss call 18003157118