आमदार डॉ.तुषार गो. राठोड यांची नियुक्ती

MLA Dr. Tushar Rathod Banjara

image

महाराष्ट्राच्या दोन मुख्य समिती आरोग्य व भटक्या विमुक्त जाती समिती वर मुखेड जि.नांदेडचे तरुण,तडफदार आमदार डॉ.तुषार गो. राठोड साहेब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी नियुक्ती केली  राष्ट्रीय बंजारा टायगर्स,महा.प्रदेश तर्फे डॉ.साहेबाना पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा. 💐शुभेच्छुक💐
श्री.अशोक हिरामण चव्हाण           (महा.प्रदेश सरचिटणीस)
राष्ट्रीय बंजारा टायगर्स.