आरक्षण, मॅट कोट॔ चा विषय सुपरिम कोट॔ चा आदेश या विषयावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे

जय सेवालाल
आज रोजी ठिक 6.00 वाजता “छबीलादास हायसकुल दादर (प) येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठक मध्ये स्वत: डि एम सी पवार साहेब आणि प्रा. मोहन चव्हाण साहेब आपल्याला माग॔दश॔न करणार आहे “आरक्षण, मॅट कोट॔ चा विषय सुपरिम कोट॔ चा आदेश  या विषयावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सव॔ कम॔चारी अधिकारी या सभेला हजर राहून आपल्या सोबत आपल्या कम॔चारी मिञाना आणायचा आहे ।
हि विनंती
                निलेश पवार
       लायसन आधिकारी म.न.पा.
      9819074701