आॅल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित,५ वे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य सम्मेलन मुंबई राज्यस्तरीय सहविचार सभा कल्याण येथे दि.१७ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित केलेली आहे.तरी बंजारा समाजातील माझ्या बुद्धिजीवी साहित्यिक,लेखक,सर्व सामाजिक कार्यकर्त्ये व समाज बंधूनी या सभेला उपस्थित राहावे.
गोर कैलास डी राठोड