दि.13.9.15 रोजी मुंबई (अंधेरी) येथे ऑ.इं बं से संघ ची बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. शंकर नायक यांना अध्यक्ष तर राजू नाईक यांना कायॆकारी अध्यक्ष घोषित करण्यात आले. तीन महिन्यांनंतर परत बैठक होणार असून त्या वेळी लोक शाही पध्दतीने अध्यक्ष निवडले जाईल .ऑ.इं बं से संघ ही 1953 साली स्थापन झालेली गोर संघटना असून त्याचे संस्था पक वसंत राव नाईक साहेब हे आहेत. पुढे ही संघटना मजबूत करण्यासाठी श्री. रणजित नाईक ,मा.भानावतजी, सुधाकर राव नाईक . व इतरांनी योगदान दिले. त्यामुळे ही च खरी संघटना आहे.
डॉ राम चव्हाण, मुंबई
Tag All India Banjara Seva Sangh AIBSS