“कवीवर्य मा.श्रीकांत पवार साहेब गोर साहित्याचा तेजस्वी तारा”

​कवीवर्य.मा.श्रीकांत पवार

    साहेब गोर साहित्याचा तेजस्वी

          “तारा”

सर, आपण 1960 वा त्या पूर्वी पासून ते आजही अविरत काव्य व ललित लेखन करित आहात…

 या पार्श्वभूमीवर बंजारा  माणसांना बंजारा समाजाशी, आपल्या  बदलत्या  संस्कृतीशी नातं भक्कम करण्यासाठी समाजाच्या विविध समस्यावर आपले साहित्य प्रकार नक्कीच उपयोगी ठरत आहे..ठरत राहणार आहे. समृद्ध साहित्य निर्मिती परिपाक म्हणजे 90 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे दुनिया बदलगी या कवीतेचा अंतर्भाव मनाला वेध लावनारी ठरली….

 बंजारा मन आणि समाज घडवण्याचे काम त्यांनी इथून पुढेही अत्यंत समर्थपणे करत आहात.. विवेकी समाजासाठी

      आपल्या सृजनशीलतेच्या सहाय्याने  संस्कारांमधून निर्माण होणारे विचार, चालीरीती, पद्धती म्हणजे आपली गोर संस्कृती. समाजाच्या भावविश्वाचा पाया असते ती संस्कृती. आणि या संस्कृतीला पाया ठरत आहे ते आपले साहित्य आणि कला आविष्कार…अशीच सेवा आपणाकडून घडत राहो ..

 शुभेच्छा..व अभिनंदन..

सौजन्य- वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ,मुंबई

गोरर कैलास डी राठोड

बंजारा न्युज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य,