प्रतिनिधि मुंबई: बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
आज दि.22/06/2016 रोजी
परभणी येथिल शासकिय कार्यलयातील लेट लतिफ कर्मचार्यावर तक्रार अर्ज दाखल. संवीधान मोर्चा परभणी जिल्हा तर्फे तक्रार अर्ज सादर करुन सा.बा.उपविभाग जिंतूर या कार्यालयाचा तहसीलदार यांच्या हस्ते पंचनामा करन्यात आला.
कार्यालयातुन गायब अधीकारी व कर्मचारी यांची अचानक तारांबळ उडाली.
हि माहिती,
संविधान मोर्चाचे संपर्क सचिव
मा.संदिप भाऊ चव्हाण जिंतुरकर
यांच्या कडून मिळाली,
Sandeep chavan jinturkar👏
09822223569
सौजन्य: गोर कैलास डी राठोड
प्रमुख संपादक बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
website:www.banjaraone.com