*जय सेवालाल जय गोर*
*जय वसंत*
????????????????????????????????????????????????????????
*खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे? जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात*—–
*लवकरच प्रकाशित होत*
*आहे*
????????????????????????????
*बंजारा(गोरमाटी)साठी आता गोरबोलीतुन इंग्रजी बोलने झाले अगदी सोपे*
✍✍✍✍✍✍
*बंजारा फाऊंडेशन द्वारा*
*प्रकाशित,*
अत्यंत कठोर परिश्रम व अनुभवाने
*प्रा.संतोष राठोड (मुंबई)*
*लिखित,*
*Now Speak English Through Gorboli*
( *आब गोरबोलीम इंग्लिश बोलेर शिका*)
*खास बंजारा बांधवासाठी, लहान मुले,शाळा कॉलेमधील विद्यार्थी, गृहिणी,स्पर्धा परीक्षेची तयारी करनारे विद्यार्थी तथा सर्वांना उपयुक्त*)
*त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा*
जागतिक भाषा शिकण्याचे
साक्षीदार व्हा.
सोबतच गोरबोली , बाणी, धाटी (संस्कृती)चे जतन करा……
कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली गोर मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो तेही गोरमाटी भाषेच्या आधारे …..
सदर पुस्तकात इंग्लिश भाषा शिकण्याचे अत्यावश्यक बाबी, सुत्रांचा समावेश अन सहज सोप्या पध्दतीने मांडणी …
वाचलेले वाक्य, पुस्तकातील विशिष्ट नियमाचा उपयोग करित स्वत: बोलण्याच्या सरावाने आपण नक्कीच एक पाऊल पुढे राहाल..
जागतिकीकरणाच्या प्रवाहात जग बदलतय..
चला आपण गोर ,जगावर प्रभुत्व गाजवीनारा
मागे मुळीच नको..
*सोबतच भाषेतील शब्दसंपत्ती वाढवा-*
भाषा ही अक्षर, शब्द व वाक्यांनी बनली आहे. मात्र, अक्षरानी बनलेल्या शब्दाना व शब्दांपासून बनलेल्या वाक्यांच्या योग्य त्या समन्वयाने भाषा बनत असते. कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून घेणे पुरेसे नाही. तर त्याचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे व्यवहारीक शब्दकोषाचा आवश्यक असा समावेश ……
*व्याकरणाची मदत-*
व्याकरण शिकल्यानंतरच भाषा शिकली जाते, असे नाही. लहानपणापासून बोलत असलेली मातृभाषा शिकताना कुठे आपण आधी व्याकरण शिकलो होतो. इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरणाची मदत होत असते. इंग्रजी बोलताना आपण हळूहळू या पुस्तकाच्या आधारे व्याकरणाचा पाया पक्का करणे शक्य …
पुस्तक वाचल्यावर सरावाने बोलणे शिकल्यानंतर लिहिणे शिका..
हे पुस्तक वाचण्याची व समजुन घेण्याची कला आत्मसात करून घेतली की प् भाषा बोलण्याचे एक विशिष्ट प्रकारचे तंत्र सहज आत्मसात होईल व आत्मविश्वासाने इंग्रजी शिकण्याचे तंत्र आपल्याकडे असेल हे नक्कीच ….. परंतु, इंग्रजी शिकत असताना गोरबोलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हा दुहेरी विचार सुध्दा पुस्तक रूपाने आपल्या जवळ असेल…
अस.. बरच काही..
*चला तयार व्हा बदलत्या प्रवाहासोबत आपणही बदलायला…*.
*जय सेवालाल*
संपर्क- प्रा.संतोष राठोड 98 67 129940
प्रा.दिनेश राठोड 9404372756
गजानन राठोड 9619401377
प्रतिनिधि – गजानन डी. राठोड
चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल
वेबसाइट – www.banjaraone.com
भ्रमणध्वनी – 9619401377