*”खरी सामाजिक बांधिलकी जपनाऱ्या महिला वर्ग”*
यवतमाळ जिल्ह्यातील तालुका उमरखेड शहरात सुरू असलेल्या परिसरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित कार्यात पोलिस प्रशासनास सहकार्य सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठान संघटनेच्या महिला कडून खऱ्या कार्याची सुरवात.
देशात समाज बाधिलकीच्या सहायतेला खुप कमी महिला संघटन कार्य करत असतात.
त्या सर्वांना वगळता ता.उमरखेडच्या वतिने तनिष्का महिला संघटन या महिला पदाधिकारी कडून खरोखर कायद्याच्या खऱ्या कार्याची सुरवात झाली असुन समाजातील युवती व विद्यार्थीनी यांनी या महिला संघटन कडून खरोखर मार्गदर्शन घ्यावे.
व संघटनच्या पदाधिकारी व सौ.रजनीताई मुडे यांना सहकार्य करावे.
माझ्या कडून सौ.रजनीताई मुडे यांचे अभिनंदन,
व पुढिल कार्यासाठी मनापासुन शुभेच्छा…
गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल मुंबई,
website:www.banjaraone.com
mob.9819973477