समाजावर झालेले अन्याय विरूद्ध पुणेचे कलेक्टर सोरभ राव साहेब,निवासी कलेक्टर मुठे साहेब,सह पोलीस आयुक्त रामानंदन साहेब,सहायक पोलीस आयुक्त विधाते साहेब,पोलीस निरीक्षक नाईक पाटील साहेब,तसेच पोलीस निरीक्षक बहाद्धपुरे साहेब यांना निवेदन व चर्चा करताना आमदार हरिभाऊ राठोड,हिरालाल राठोड,रामराव भाटेगांवकर महाराज,ओंकार आबा,युवराज दादा आडे,अँड सोलंकर,तृप्ती ताई देसाई,राजाभाऊ चव्हाण,संतोष भाऊ पवार,राजू सांगळे, मुर्ती भाऊ,नंदकिशोर भाऊ,रेवणनाथ भाऊ,अमोल भाऊ,विलास भाऊ,लक्ष्मण भाऊ इत्यादी बंजारा व मागासवर्गीय तसेच दलित बांधव सहायक पोलीस निरीक्षक कुमारी रूपाली बोबडे व पोलीस शिपाई शेख यांनी केलेल्या बेदम मारहाणी मुळे त्यांच्या वर कठोर कारवाई करून निलंबित करण्यात यावे व पिडित पालक कृष्णा चव्हाण यांना न्याय मिळण्यासाठी गेली नऊ दिवस आमरण उपोषणाला बसलेले असताना………!आपला मित्र बंधू अँड रमेश खेमू राठोड
सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,व प्रमुख एडिटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल.
Website:www.banjaraone.com
Tag: Banjara uposhan, goar banjara, haribhau rathod, bazigar, lambani, lamani