गोर बंजारा समाजाचा नागपुर अधिवेशनावर             ” नंगारा मोर्चा “

चालो नागपुर..चालो नागपुर.. चालो नागपुर..
दि.7 डिसेंबर 2016 नागपुर ,
बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी सामाजिक लढा देण्यासाठी सर्व गोर बंजारा आपल्या स्वाभिमाना साठी धडक “नंगारा मोर्चा” मध्ये सामिल व्हा,आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात लढा देण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. आता बस झाले अन्याय-अत्याचार आता *बंजारा* *वाघ* येणार बंजारा समाजाच्या हक्का साठी आता सुरवात झाली आहे आता थांबणार नाही.गोर-बंजारांनो चला तर मग लागा तयारीला स्वता या आणि दुसर्याला ही सागा चला नागपुर, जो येणार तोज तर खरा *योद्धा* बंजारा युवाना घडवण्यासाठी सामाजिक , राजकीय, शिक्षण , कला, उद्योग, सर्व क्षेत्रामध्ये युवाना सक्षम बनवण्या साठी या आपले मदभेद हे आपल्या समाजाच्या प्रश्नाना पेक्षा मोठे नाही आपल्याला एकजूठ होऊन *नंगारा* *मोर्चा* मध्ये येऊन बंजारा इतिहास बनवाचा आहे. समाज आणि फ्क्क्त समाज या ठाम भूमिकेने सर्वांना सागा आता आम्ही एक आहोत आणि एकज रहाणार.गोर-बंजारा येतोय नागपुर आता सावध रहा .. काम करो ऐसा की पहचान बन जाय, चलो ऐसे की निशान बन जाय,जिंदगी तो हर कोई काट लेता हे दोस्तो,जीयो इस कदर की मिसाल बन जाय..!

गोर-बंजारा सामाज हा एक योद्धा आहे आणि तो आपल्या हक्क मिळविणारच … जहासे तेरी बादशाही खत्म होती है,वहा से बंजारा की नवाबी सुरु होती है..!आता नागपुरमध्ये होणार नंगारा मोर्चा वाजणार नंगारा आणि सर्वाची बोलती बंध होणार आता हक्क तर घेणार त्या शिवाय बंजारा शांत बसणार नाही. चला उठा संत सेवालाल महाराजाचे योद्धानो वेळ आली आहे आता हक्का साठी लढ़ण्याची आता शांतता नको आवाज फ्क्क्त नंगारा मोर्चाचा थेट दिल्लीला पोहचला पाहिजे. बंजारा आवाज काय आसतो ते दाखवण्या साठी या ,आता थांबू नका आता एकत्र या हिच तर वेळ आहे खरी समाज सुधारण्याची चला तर मग मी येणार, तुम्ही पण या,… शेर हु शेर की तरहा आऊगा        एक कट्टर बंजारा…….
आपले नम्र:-

विश्व गोर बंजारा सेवा संघ

अँड.रमेश राठोड = मा.युवराजदादा आडे, अमोलभाऊ पवार.
प्रमुख प्रतिनीधी.

रविराज सूभाष पवार

8976305533