“गोर बंजारा समाजेरो सैंधव कालीन तेजस्वी इतिहास”

“वाते मुंगा मोलारी”

          My swan song

गोर बंजारा समाजेरो सैंधव कालीन तेजस्वी इतिहास प्र.रा.देशमुख जेष्ठ इतिहासकरेर शब्देमं
जे समाजेनं आपणे इतिहासेर जाणीव रेयेनी ऊ समाज दिशाहीन वे जावचं.गोर बंजारा समाजेनं आपणे वैभवशाली इतिहासेर जाणीव वेणू; गोर समाजेर अस्मिता जागृत वेणू इज ये पोस्टे लारेर प्रयोजन छ…!
“संदर्भ-दुर्योण नावाचे तटबंदीचे शहर पुरुकुत्साने शुष्णा जवळून जिंकून घेतले.शुष्ण धान्याचा फार मोठा व्यापारी होता.त्याचे धान्य लुटण्यासाठी पुरुकुत्साने स्वारी केली.त्याचे शृंगिण: म्हणजे शिंगे धारण करणारा व कुयवाच: कापलेली जीभ असलेला असे वर्णन आहे.हे वर्णन ज्यांनी आपली 5000 वर्षाची परंपरा कायम राखली त्या बंजारालाही लागू पडते.बंजार्यांच्या डोक्यावर दिसणार्या शिंगाचा आर्यपूर्व लोकांच्या शिंगाशी संबंध दाखविण्यासाठी त्या दोन समाजाचा संबंध दाखविणे जरुर असल्यामुळे बंजारी समाजाची वेदातील आर्यांच्या शत्रूशी जरा तपशिलवार तुलना करावी लागली.त्यामुळे सामाजिक जिवनाच्या निकृष्ठावस्थेत असलेल्या, अज्ञान व दारिद्र्यात खितपत पडलेल्या या समाजाचा भूतकाळ केवढा मोठा होता, याची काहीशी कल्पना येइल.”

          वैदिक वाड;मयेमं आर्येर प्रमुख शत्रूनं *पणि* केमेले छ.गोर बोलीभाषामं *प्राचीन* ये शब्देवासू *पेना*Ancient इ शब्द रुढ छ.*पेनाती* कतो प्राचीन काळेती …बापदादाती…पणिती..हानू आर्थ ध्वनीत वचं.गोर लोकसाहित्येम भी *पणि,पनिडो,हारपणी* आसे वणान शब्द विकरारे छ.गोर याडीभेने हमेशा लढाइमं विशेषतः बोलतूवणा *म हारपणी* हानू केताणी गर्व व्यक्त करचं.आसे वेळापं ओनं मालम रेयेनी क, हरप्पा नामेर एक जगजेष्ट संस्कृती ये देशेमं नांदती ती.गोर याडी भेनेनज कोनी तो सारी जगेनं 1935 सालेताणू हरप्पा ये शब्देर ओळख भी कोनी रं.गोर याडी मातरमं *हरप्पा* इ नाम आपणे हिवडाम गोकन रकाडमेली छ..हारपणी ये शब्दे माइती गोरमाटी संस्कृतीरो पुर्वइतिहास प्रतिबिंबित वे मेलो छ.

      ऋग्वेदेमं एक जागेपं अनार्येर हरीयुपिया करन उल्लेख आवचं.इ हरीयुपिया कतो अभ्यासकेर मतेती हरप्पा छ.गोरबोली भाषा व्यवहारे माइर *हरपणी* ये रुढ शब्देमं गोरुर प्रादेशिकता जोपासेमं आमेली छ.

       ये संदर्भेमं प्र.रा.देशमुख आजी एक जागं कचं क, “दस्यु नावाचे आर्याचे शत्रू होते.ते सभोवती तटबंदी व खंदक असलेल्या पूर नामक शहरात राहत होते.ते फार मोठे व्यापारी असून त्यांचा समूद्रावर दुरवर व्यापार होता.त्यांच्या जवळ सोने, मौल्यवान दगड, रत्न, गायी,घोडे आणि धान्य याची अगणिक संपती होती.त्यांची उर्वर आणि क्षेत्र नावाची सुपिक शेती होती.त्यातून ते कालव्याच्या सहाय्याने खूप पिके काढीत व धान्य साठवून ठेवत.जल प्रवाह अडवून व वळवून त्याचे अनेकविध ऊपयोग करण्यात ते निष्णात होते.ते डोक्यावर शिंगे बांधीत नागाशी साम्य दाखविण्यासाठी तप्त सोन्याने जीभेला चीरा देत.”
The tongue’s of boy’s were some time’s slit or branded with hot gold This last being the ceremony of initiation is the caste still used in Nimar”

 

ये से वर्णन गोरगणेनं तंतोतंत लागं पडचं.ऋचा माइरे आर्येर शत्रूती गोरमाटीरो घणो साम्य छ.गोरमाटी ये हरप्पा संस्कृती माइर दस्यूपणि छ इ निर्विवाद सिद्ध वचं.ईतर समाजेर लोकूनं गोर संस्कृतीमं भेळतूवणा ओनेर जीभेनं ताते सोनेती थोडसेक चीर देन गोर संस्कृतीमं ओनेनं भेळेर प्रथा रं.ई मार देखणीर वात छ.

        गोरमाटी ये आदिम नागवंशी छ.नागेती साम्य दखाळेवासू इ प्रथा गोरुमं रुढ हुयी.*दंश* ये धातू परती दस्यू- दास ये शब्द रुढ वेमेले छ..गुलाम ये आरथेती कोनी..गोरमाटी अवर्ण छ..केरी दास वेयेर प्रश्न छेनी.

     पणि ये नागवंशी रं;करन दस्यूपणि इ शब्द रुढ हुवो छ.सिंधू संस्कृतीमं गोरमाटी ये *पणि* ये नामेती ओळखाते ते.येर वणान पुरावा गोर गीदेमं विकरारे छ…!
*टेळेर गीद*-
*काकराळी वावडी खदारे हुसी पनीडो*

*ओनं घुगराळी मोट लगारे हुसी पनीडो*

*पणि तारी साळी घणी हुसी छ रे खेली पनीडो*….!

 *संदर्भ*-

गोरमाटी संस्कृती आणि संकेत 

       भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक
सिंधू संस्कृती, ऋग्वेद व हिंदू संस्कृती 

प्र.रा.देशमुख 

          भीमणीपुत्र

सौजन्य गोर कैलास डी राठोड