गोर बोलीभाषारो मंण्णेरो कडापो- चिंता अन चिंतनीय…! – भिमणीपुत्र मोहन नायक,

वाते मुंगा मोलारी
My swan song

गोर बोलीभाषारो मंण्णेरो कडापो- चिंता अन चिंतनीय…!

आज जगेर पुटेपरेरी ६००० भाषा पैकी ३०० भाषा म॔ण्णेरो कडापो भागरी छ,हानू डेव्हिड क्रिस्टल ये भाषावैज्ञानिकेर केणो छ.युनोर भी ईज सर्वेक्षण छ.इ सर्वेक्षण भारं पडेती जगेमाईरी मंण्णेरो कडापो भोगेवाळी भाषानं कू बचातू आये ? येपर चिंता अन चिंतन सुरु वेयेन लग्गो. गोर बोलीभाषा भी येनं अपवाद छेनी.गोर बोलीभाषारो स्वतंत्र शब्दकोश,सचित्रशब्दकोश,वाड;मयकोश,भाषाविज्ञान ये लिखित स्वरुपेमं न रेयेरयेती गोर बोलीभाषारो मूळ अस्तित्व आज धोकेम आवगो छ.गोर बोलीभाषार मालकीर मूळ शब्द आज भाषा व्यवहारे माईती बंडाऊ पडते जारे छ.गोर बोलीभाषार मालकीर शब्द,गोर बोलीभाषार मूळ अस्तित्व कू जीवतो रकाडतू आये येर केनी चिंता भी छेनी.गोर बोलीभाषा,गोरबोली भाषा मौखिक वाड;मय,गोर वाड;मयीन धाटी,गोर जीवनशैली,खाणेपीणेरी आदते अन शैलीगत भाषा व्यवहार ये से लिखित स्वरुपेमं कू आये येरो भी चिंतन करन उपाय योजना आखणू गरजेर छ.
गोर बोलीभाषा मरेती गोर बोलीभाषा व्यवहारेमाईरो अभिजात गोरमाटी,गोरुर विश्वविषयक बांधिलकीर संकल्पना,जीवन विषयक तत्वज्ञान,गेनेधेनेर वातेती आपणज कोनी तो सवारेरो पूरो जग कायमेरो वंचित लेजायेवाळो छ.ये संदर्भेमं बोलीभाषातज्ञ डाॅ.गणेश देवीर केणो छ क,”भाषा आणि संस्कृती वेगवेगळी होऊच शकत नाही.जर संस्कृतीची विविधता राखायची असेल तर भाषेच्या विविधतेचं रक्षण व्हायला हवे.जर ते नाहीसं झालं तर या जगाच्या सौदर्याला बाधा येईल.”
जगाच्या पाठीवरील लहान लहान भाषांचा मृत्यू हा सजीवांच्या नष्ट होण्या प्रमाणेच मानवी संस्कृतीला आणि सृष्टीच्या पर्यावरणाला हानीकारक आहे.भाषिक विविधता ही आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.ही विविधता जपणे आवश्यक आहे हानू जेष्ठ अभ्यासक डाॅ.प्रमोद मुनघाटे हाक मारतू दकावचं”.येपरती भारतीय संस्कृती अन पर्यावरणे माईर गोर बोलीभाषा अन गोर धाटीर मोल अन ताकत आपणे धेनेम आवचं.
गोर बोलीभाषा लेखन प्रपंचेमं “मुंबई”ये नामेरो उल्लेख म “बंबोई” हानू करतो आयो छू.”बंबोई”ये उच्चार ध्वनीती गोर बोलीभाषा इ मराठी भाषार अपभ्रष्ट रुपेर छोरी छ ई आरोप लगायेर भी केरी हिंमत वे सकेनी काहा कतो मुंबईरो मूळ नाम बंबोई ई पेनातीज गोर बोलीभाषा व्यवहारेमं रुढ छ.बंबोई येज नामेरो “बाम्बे” इ इंग्रजी अपभ्रष्ट रुप छ.
गोर बोलीभाषा व्यवहारेर अभिव्यक्तीमं जर पर्यायी शब्देर गरज भासी तो परभाषिक शब्द ओरे मूळ रुपेमं स्विकारेनं हारकत छेनी.तत्सम,तद्भव,परभाषीय ये शब्देर तिरस्कार ये भाषा अभिव्यक्तीर सामर्थ्येनं घातक ठरचं.हानू भाषातज्ञेर केण छ.शब्देर मोडतोड तत्सम,तद्भव ये रुपेम करतूवणा शब्देर आशयगर्भेनं धक्को न लगाता ओ शब्देर पेनो, भाषार प्रकृती भी धेनेम लेणू गरजेर रचं.मराठी इ “शब्द” “सब्द” ये तद्भव रुपेमं स्विकारेनं हारकत छेनी.काहा कतो “श,ष,ये ध्वनी गोर बोलीभाषा व्यवहारेमं आढळेनी.गोर बोलीभाषा व्यवहारेमं “श,ष ये ध्वनीर उच्चार “स” ये वर्णेमं रुपांतरीत वचं.ई गोर बोलीभाषा व्यवहार पाली भाषा सादृश्य व्यवहार छ.
गोर बोलीभाषार अलंकारिक शब्द जसे डावो डुंगर,डावोसाणो अन “वेंगणवालो कडीकसालो मनं मत घालो;तमज खालो” आसे शब्दालंकार,काचेकुलरेरी,आडायी चावळेरी आसे शैलीगत भाषा व्यवहारेपं आक्रमण करेर जगदनीयार कुणसीज भाषार सकल चालेनी ई वस्तुस्थिती छ.गोर बोलीभाषा येज रुपेमं सुरक्षित रेयेवाळ छ.गोर बोलीभाषा व्यवहारेर ये स्वतंत्र रुप लिखित प्रपंचेमं आणू ई भी वात घण मोलेर छ.”महाराष्ट्र,प्राध्यापक” ये शब्द “महारासटर,पराधापक”ये रुपेमं गोर बोलीभाषापं लादणू ई सामाजिक भाषाविज्ञानेरे कसोटीमं बेसेनी.काहा कतो भाषाविज्ञानेरो मूळ पायवा ‘ध्वनी’ इ व्यक्तीनिष्ठ रचं. भाषाविज्ञानेरो ई नेम भी शब्देर मोडतोड करतूवणा धेनेमं लेणू गरजेर छ.

गुंदळी = नागरमोथा
गुंदळा = लव्हाळी
ककेडा = भराटी,बहेकल (मराठी),विंककला (संस्कृत),कंट्टगी (तामिळ), विकलो (गुजराथी).
सादुडा = अर्जुनवृक्ष >लॅटिन,संस्कृत
खेचडी = हिवर
कव्वा = अंजन
पिलोण = ×
मेंढळ = ×
घावकाडी = ×
घुलर = उंबर
धबेडी = धावंडा
रामडंडा = बहावा, शाॅवर ऑफ ट्री
पटेरा = × चकमकेर कफ देयेवाळो
ठामठिकर = भांडीकूंडी
केकडा = भाकड गायीचे वासरु
घमसी = कोथींबीर,कोतमी
गरकली = करवली
सोक = सवत
करकरा,देवथडो,ढेल,काया,गरगोल (मैना),करमकागला (खेतावतेरो टोटम),संबेळी,चलोकडा- गोरैया,भंयी (कुंभारीण).
आसे शब्द आज भाषा व्यवहारे माईती भुलाडी पडते जारे छ.गोर बोलीभाषार कांयी कांयी शब्देर व्युत्पत्तीर जडे तो जग दनीयारी १८ कुळेर भाषामं भी लाबणो मस्कल छ.गोर बोलीभाषार मालकीर वारसेक शब्द आज संस्कृत भाषामं रुळगे छ.ये शब्देनं गोर बोलीभाषार मालकी सिद्ध करन गोर बोलीभाषा व्यवहारेमं होटो कू लातू आये येपर भी खल वेणो गरजेर छ जसो क, सायित्य > साहित्य,मांदळो > मांदीयाळी,केटो > कितूं > कितव.साहित्य,मांदीयाळी,कितव ये संस्कृत शब्द अनुक्रमे सायित्य,मांदळो,कितूं ये गोर बोलीभाषा शब्देर तत्सम रुप सिद्ध वचं.”सायित्य” ये शब्देरो आशयगर्भ “सेनं सायी वेयेवाळे भावाविष्कारेन” पोषक ठरचं.ई नीरुक्ती शास्त्र भी ये संदर्भेमं धेनेम लेणू आवश्यक छ.
“कितव” ई संस्कृत शब्द “केटो” ये गोर बोलीभाषा धातू माईती वेपडो हुवो छ.ये व्युत्पत्तीनं गोर धाटीरो आधार भी छ.गोर धाटीमं केटो पद्धतीती मासबंदेर भागार पडताळणी करन वेटा पाडेवाळे माटीनं “कितूं”कचं.ई धाटीरो आधार धेनेम लेणू आवश्यक छ.ये संदर्भेमं सुप्रीया महाजनेर केणी छ क,”कुणसी भी शब्द आपणे सोबत संस्कृती,इतिहास,भूगोल लेन हुबो रचं.गोर बोलीभाषा शब्द “कितू ” भी येनं अपवाद छेनी.येरवासं गोर बोलीभाषारो स्वतंत्र व्युत्पत्तीकोश भी जलमेन आणू गरजेर छ.
नीरुक्ती,व्युत्पत्ती ये शब्देर ओळख सिद्ध करेवाळ शास्त्र छ.ये शास्त्रेर आधारेती भी गोर बोलीभाषा शब्देर ओळख सिद्ध करतू आवचं.जसो क,”दुधीया तळाव”..! दुधीया तळाव कतो कायी? ये शब्देर ओळख सिद्ध करेर धम्मक भी गोर बोलीभाषा मौखिक सायित्येमं छ.मराठी भाषार अभ्यासक दुधीया तळाव कतो “गोड्या पाण्याचे सरोवर” हानू अर्थ सिद्ध करमेले छ.इ अर्थ सिद्ध करेर निकष भी भी गोर बोलीभाषा मौखिक सायित्येमं आढळ आवचं.जसो क,…

दुधीया तळावेरे सिंगाडानं काटा
झरपलारी छोरीमं भारी आटा…
मारे चालते वीरानं मारी भाटा…!

दुधीया तळावेरो सिंगाडारो दोटा हानू भी चरण कती कती सांबळेन मळचं.तरी पणन गर्भित अर्थेमं तल्लीभरो भी फरक पडतू दकायेनी.सिंगाडारो स्वभाव गुण आसो क,ऊ गोड्या पाण्याचे सरोवर कतो उपरेर पाणीर साठवण तळावेरे खेतीमज जलम लचं अन पोसावचं भी..!.सिंगाडारे ये स्वभाव गुणे परती दुधीया तळावेरो अर्थ “गोड्या पाण्याचे सरोवर”हानू सिद्ध वचं.
गोर बोलीभाषा इ शब्दालंकार,अलंकारिक शब्द,रस,काव्यगुण ये भाषार सौदर्येती अन ओर मालकीर शैलीगत शब्देर श्रीमंतीती सिकासिक भरान वतलरी छ.बदलते जीवन व्यवहारेमं गोर बोलीभाषानं ओरे अभिजात रुप सौंदर्येसह कू वेवती रकाडतू आये येर भी चिंतन वेणू गरजेर छ.गोर बोलीभाषा व्यवहारेनं पुरक आसे परभाषिक शब्देनं,भाषाविज्ञानेनं सुसंगत आसे पर्यायी शब्द हूबे करणू नतो पचं परभाषिक शब्द ओरे अस्सल रुपेसह स्विकारणू ईज एकमेव पर्याय आबं गोर बोलीभाषार समृद्धीसारु शिल्लक दकावचं
गोर बोलीभाषारो जन्म जर संस्कृत भाषार कूळे माईती हूवो वेतो तो “संस्कृती,परंपरा” ये शब्द गोर बोलीभाषा व्यवहारेमं अस्तित्वेमं रेयेवाळ र.गोर बोलीभाषा व्यवहारे माईर “धाटी,रुढी” ये शब्द गोर बोलीभाषार स्वतंत्र अस्तित्वेर ओळख सिद्ध करेनं पुरक ठरचं.गोर बोलीभाषारो जन्म कूळ, जन्म सिद्धांत मांडतूवणा ये से वाते धेनेम लेणू आवश्यक रचं..!

संदर्भ
१,लोक राज्य
फेब्रुवारी २०१४
२,भाषाशास्त्र
प्रा. आनंद भंडारे
३,गोरपान गोरबोलीतील भाषा सौंदर्य
भीमणीपुत्र

भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक

सौजन्य: गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आॅनलाईन न्यूज़ पोर्टल मुंबई महाराष्ट्र,