चलो कलेक्टर ऑफिस न्यू भवन चलो – पुणे

🙏💐जय सेवालाल💐🙏

चलो कलेक्टर ऑफिस न्यू भवन चलो 💐🙏
सर्व बंजारा बांधव व भगिनीना विनंती दि.28/12/2015 सोमवार रोजी बंजारा समाजानी जमाव एकत्र  होउन आंदोलना ला बसलेले आमचे मा .कृष्णा चव्हाण त्याच्या मुलीवर झालेल्या आत्याचार विरोधात न्याय मागण्या साठी बसले आहेत पोलिसानि कृष्णा चव्हाण व त्याच्या पत्नी स मारहान केलि ज्याच्यावर अन्याय झाला त्यालाज मारहान हा कोणता न्याय ,पोलिसा विरुद्ध अमरन उपोषणला मुलीचे वडील कृष्णा चव्हाण बसले आह़े,तरी सर्वानी पुणे जिल्हातिल नेते कार्यकर्ते पदाधिकारी नि एकत्र येउन समाजाच्या मुलीवर झालेल्या आत्याच्यार न्याय मिळन्या साठी आवाज उठवा ,💐🙏पुणे जिल्हातिल नेतृत्व
1) मूर्तिभाऊ राठोड ( बंजारा नेते )
2) राजेभाऊ चव्हाण ( बंजारा नेते )
3) नंदूभाऊ राठोड
4) विलासभाऊ पवार
5) संतोषभाऊ राठोड
6) अमोलभाऊ पवार
7) चन्द्रकांतभाऊ
8) संजय चव्हाण
9) श्रीभाऊ चव्हाण
10) डी.बी. चव्हाण
11) बालू चव्हाण
12) लक्शिमन  नाईक
आपण सर्वानी पुढाकराने बंजारा समाज जमाव एकत्र करून आंदोलनात सहभाग होउन बंजारा समाजाची ताकत दाखवा ही नम्र विनंती ….
जय सेवालाल
आपले निमंत्रक -अड़.रमेशजी राठोड ,मा.युवराजदादा आडे

अमोलभाऊ पवार