जागे व्हा गोर बंधुनो,
षंड होऊन थंड राहण्यापेक्षा
अन्याया विरोधात गुंड होऊन बंड केलेले कधीही चांगलेच
वसंतराव नाईक चेउपकार तुझ्या रक्तात पाहीजे
गोर माटी सळ सलु दे धमन्यातील रक्त
आणि हो पुढे आपले अस्तित्व व् अस्मिता च्या रक्षणा साठी
रासत्यावरची लढाई लड़ने अनिवार्य आहे
दाखव जे वेळोवेळी बोलतो ते शौर्य
आणि इमानाने मनाशी ठरव्
मी एक दिवा आहे,आणि माझी लढाई हि अंधाराची आहे.छोटी मोठी वादळे मला विझवण्याचा प्रयन्त करीत आहे,करीत राहणार पण मी विझणार नाही,
जय सेवालाल
जय वसंत
———सुखी चव्हाण,बदलापुर
9930051865
~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com