जिंतूर-सेलू विधानसभेचे उमेदवार संदीप चव्हाण

शिवराज्य पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन सेना, भारीप बहुजन महासंघ, लोकशासन पार्टी, सत्यशोधक ओबीसी परिषद, बंजारा संघर्ष सेना-परभणी, राष्ट्रीय गोर बंजारा समाज परिवर्तन अभियान, ओबीसी सेवा संघ, बामसेफ (बी.डी. बोरकर), मातंग सेवा संघ, महाराष्ट्र कुर्मी क्षेत्रिय समाज संघ, सिपीआय (एम.एल.), जनता दल (युनायटेड), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय सम्राट सेना, भारत बचाओ आंदोलन, नेशनल ग्रज्युएट फोरम, अर्थक्रांती संसद असे राजकीय पक्ष एकत्र आले असून संयुक्त महाआघाडी (संविधान मोर्चा) चे जिंतुर-सेलू विधानसभेचे बंजारा समाजाचे व सर्वात तरुण-तडफदार उमेदवार संदीप गुलाबराव चव्हाण हे असून त्यांची निवडणूक निषाणी- खटारा ही आहे तरी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. श व र ा ज् य पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन सेना, भारीप बहुजन महासंघ, लोकशासन पार्टी, सत्यशोधक ओबीसी परिषद, बंजारा

संघर्ष सेना-परभणी, राष्ट्रीय गोर बंजारा समाज परिवर्तन अभियान, ओबीसी सेवा संघ, बामसेफ (बी.डी. बोरकर), मातंग सेवा संघ, महाराष्ट्र कुर्मी क्षेत्रिय समाज संघ, सिपीआय (एम.एल.), जनता दल (युनायटेड), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय सम्राट सेना, भारत बचाओ आंदोलन, नेशनल ग्रज्युएट फोरम, अर्थक्रांती संसद असे राजकीय पक्ष एकत्र आले असून संयुक्त महाआघाडी (संविधान मोर्चा) चे जिंतुर-सेलू विधानसभेचे बंजारा समाजाचे व सर्वात तरुण-तडफदार उमेदवार संदीप गुलाबराव चव्हाण हे असून त्यांची निवडणूक निषाणी- खटारा ही आहे तरी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.