जिल्हा परिषद बेलोरा सर्कल ता पुसद येथे प्रभाग समिती च्या सभेला विशेष उपस्थित राहुन जनतेच्या समस्या व तक्रारी जाणून घेतांना युवानेते श्री ययातीभाऊ मनोहरराव नाईक माजी उपाध्यक्ष जी.प.व सदस्य यवतमाळ तथा उपाध्यक्ष बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणी पिंपळगाव ता महागाव जी यवतमाळ सोबत यवतमाळ जी.प.अध्यक्षा सौ आरतीताई फुपाटे पुसद पं.स.सभापती,उपसभापती,अधिकारी,कर्मचारी १०-०६-२०१५
जिल्हा परिषद येथे जनतेच्या समस्या व तक्रारी जाणून घेतांना युवानेते श्री ययातीभाऊ मनोहरराव नाईक
