तरूण मिञ मंडळ भिवंडी येथील नवाराञोस्तवाच्या निमित्त गोर बंजारा संघर्ष समितीचे स्वयंसेवकाचे सत्कार करण्यात आले.प्रमुख अथीति श्री.रविराज राठोड संयोजक GBSS. श्री.कैलाश डी राठोड अध्यक्ष JSBSS. श्री.गजानन डी. राठोड कार्यकारी अध्यक्ष JSBSS. श्री.प्रकाश राठोड JSG.श्री.पवन राठोड, श्री.भास्कर राठोड, मनोज राठोड DID DANCE MASTER, व अन्य पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.
सौजन्य
श्री.धनराज राठोड अध्यक्ष TMM.अनिल राठोड, व अन्य पदाधिकारी बंजारा तांडा शिवाजी नगर अंजुर फाटा भिवंडी जिल्हा ठाणे.