डाॅ.श्री.रवींद्रजी उत्तमराव राठोड (लोहरेकर) यांची हिंगोली येथील जिल्हा रुग्णालय येथे ऑर्थो सर्जन (हाड तज्ञ) या पदावर महाराष्ट्र शासना मार्फत बदली करन्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व गरीब रुग्नांना सदरील कार्यसम्राट डाॅक्टराची सेवा लाभनार आहे. तरी सर्व रुग्नानी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
आपला.
संदीप चव्हाण जिंतूरकर
सौजन्य -: गोर गजानन डी.राठोड
चिफ एडीटर – : बंजारा ऑनलाइन न्यूज पोर्टल
Website – www.banjaraone.com
Mobile – 9619401377