डॉ. तुषार राठौड़ यांना प्रचंड मतानी विजयी करा ।

🌷🌷 एक दु:खद भावना 🌷🌷  नांदेड जिल्हयात बंजारा समाज हा  माजी मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांना मानणारा गट म्हणुन ओळखला जात होता नांदेड जिल्हयात फार मोठया प्रमाणात बंजारा समाज आहे भोकर, किनवट,मुखेड ,कंधार,लोहा , आर्धापुर,नायगाव या तालुक्याचे निवडणुकिचे गणित बंजारा समाजावर आवलंबुन आहे.आमचे लाडके नेते,कै:गोविंद राठोड हे नाईलाजाने काॅग्रेसला सोडुन आमदारकिला उभे टाकले आणि 76 हाजार मतांनी निवडुन आले.   मामाच्या निधनाने तमाम बंजारा समाज व राठोड कुटूंबावर दु:खाच डोंगर कोसळला गेला आणि दु:खातुन बाहेर पडण्या आगोदर मुखेड मध्ये पोटनिवडणुक जाहिर झाली या निवडणुकित चव्हाण साहेबानी तुषारला पाठिंबा देणे गरजेचे होते तसे होताना दिसत नाही. चव्हाण साहेबानी डाॅ तुषार राठोड यांना प्रोत्सासान दयायला हावे होते, उमेदवार विरोधात दयायला नको होते. गोविंद मामाचे ,बंजारा समाजाचे व चव्हाण साहेबांचे संबंध एकाच कुटूंबासारखे होते.         उदा:शरद पवार साहेबांनी बीड येथे मुंढे साहेबांच्या जागेवर खासदारकीला उमेदवार दिला नाही ,उद्धव ठाकरे यांनी पंकजा ताईच्या विरोधात उमेलवार दिला नाही.पण             आशोकराव चव्हाणचे माहेरघर आसलेल्या नांदेड जिल्हयात त्यांनी तुषार राठोडच्या विरोधात उमेदवार तर दिलाच पण तुषार राठोडला पाडण्यासाठी प्रत्येकांच्या घरा घराने प्रचार करतांना दिसत आहेत.                         त्यांना एवढा बंजारा समाजाचा तिरस्कार का आला ? यामुळे तमाम बंजारा समाज आशोकराव पासुन दुर जात आहे , आणि दुर जाणेही गरजेचे आहे. अहोरात्र चव्हाण साहेबाच्या शब्दासाठी झटणार्या बंजारा समाजाला काय दिले? समाजाच्या दु:खावर मिठ चोळण्याचे काम साहेब करित आहेत. यामुळे भविष्यात बंजारा समाज हा आशोकराव चव्हाणांच्या नाही.जसे दिल्लीत आम आदमीने सगळया पक्षाचे हाल केले तसे काॅग्रेसचे होइल, संपुर्ण बहुजन समाज हा दु:खाच्या लाटेतुन जात आहे या दुःखातुन बाहेर पडण्यासाठी    दि 13/2/2015 रोजी  होत आसलेल्या पोटनिवडणुकित प्रचंड मतानी विजय करावे.
ही सर्व जनतेल
ा नम्र विनंती.