जय सेवालाल
१ ले वर्ष
जय सेवालाल मंदिर , जय बंजारा प्रतिष्ठान व सामकीमाता बंजारा प्रतिष्ठान स्थापना ला १३/९/२०१५ आज १ वर्ष पूर्ण होत आहे.
आज संध्याकाली 6 वाजता सप्ता जेवनाचा प्रोग्राम संत सेवालाल मंदिर मानपाडा थाने आयोजित केले आहे
तरी सर्व नागरीकानी यावे हि विनती.
गोर प्रकाश राठोड
संस्थापक जय सेवालाल बंजारा प्रतिष्ठान
गोर जनाबाई राठोड
अध्यक्षा सामकीमाता बंजारा प्रतिष्ठान मानपाडा ठाणे महाराष्ट्र
08380 905 000