नमस्कार मित्रांनो,
.क्रमश:.. …………
“तूच ……….शिल्पकार…”
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपनच आहोत. हे खुप महत्वाचे आहे,त्यासाठी एखादा शिल्पकार जेंव्हा शिल्प तयार करत असतो त्याचे निरिक्षण केले पाहिजे,किती विचारपूर्वक घाव घालत असतो त्याचे अनुकरण केले पाहिजे.
एक चुकीचा घाव सम्पूर्ण शिल्प कुचकामी करतो त्याचप्रमाणे आपले निर्णय म्हणजे घाव….
आयुष्यात केलेल्या प्रत्येक कृत्याचा आपणास परिणाम दिसून येत असतो.
एकाग्रतेवर भर द्यावा,शिल्प अप्रतिम तयार होईल.
क्रमशः…
*******************************
🌏।।चला एक पाऊल प्रगतीकडे ।।🌏
*******************************
आपला
श्री.विकास जाधव अंबरवाडीकर
औरंगाबाद.महाराष्ट्र राज्य.
********************************
सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिति भारत,
ऐडिटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
websites:www.banjaraone.com
Posted from WordPress for Android