दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पुणे गहुजेगाव साई नगर येथिल सेवाभाया बंजारा प्रतिष्ठान

“प्रत्येक माणसाच्या जिवनात एकदातरी  अविष्मर्णिय वेळ येंत”
मिञ हो जय सेवालाल.. जय गोर..👏
काल दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पुणे गहुजेगाव साई नगर येथिल सेवाभाया बंजारा प्रतिष्ठान व जय सेवालाल महाराज पत.संस्था पुणे आयोजित बंजारा समााजचे आदर्श संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती साजरी करण्यात आली.
पुण्यातील बंजारा समाजााच्या सर्व बाधवाची भेट म्हणजे खुप अविष्मर्णिय झाली जयंतीच्या निमित्ताने जे काई समाजाचे बुद्धीजिवी माणस भेटले त्यांना खास म्हत्व आहे.नविन नविन बांधव व नविन नविन गोष्टी अस्या प्रकारे कालचा कार्यक्रम झाला.पुण्याचे आयोजक श्री नंदकिशोर राठोड (भिया) श्री अशोक राठोड भिया, रवि राठोड भिया,डॉ.भरत राठोड भिया,व कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे पोहरागड येथुन आलेले संत सेवालाल महाराज यांच्या कुळाचे श्री सुनिल महाराज, गोर बंजारा संघर्ष समिती भारत यांचे संयोजक व राज बंजारा हिंदी साप्ताहिकचे संपादक श्री रविराजजी राठोड, पुणे येथिल पि.एस.आय.पवार साहेब,ठाणे येथिल गोर बंजारा संघर्ष समितीचे स्वयंसेवक गोर गजानंन डी.राठोड,श्री रमेश एम.राठोड,हरीभाऊ जाधव,रूपेश राठोड, व खुप मोठमोठे मान्यवर आणि बंजारा समाजीतील माझ्या बघिनी उपस्थीत होत्या.
सर्व मान्यवरानी समाजा बद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या व समाजाला एकञ येऊन समाजाच्या संस्कृतीची काळजी घेण्यासाठी एकञ येण्याची विनंती केली..कारण बंजारा समाज आजपण संघर्ष करतोय..गोर बंजारा संघर्ष समितीचे संयोजक श्री राठोड यानी समाजा बद्दल काही खास माहिती देत सर्वाना समाजाच्या ऐतिहासीक बोलाचे दर्शन घडविले..आणि..समाजाच्या सर्व बाधंवाना जुडो अन् जोडो अभियान सोबत येऊन समाजाची कामे करावी असे दोन शब्द बोलुन त्यांचे भाषान बंद केले…समाज जुडतोय अस पााहुन खरोखर खुप चांगल वाटतं..मि संत सेवालाल महाराज यांच्या चरणी एक प्रार्थणा करतो कि बंजारा समाजाला एकञ येण्याची सद्दबुद्धी देवो..हिच प्रार्थणा…जय सेवालाल👏
सौजन्य :- गोर कैलास डी. राठोड
.स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,

image