*दि. १३/०८/२०१७ रोजी रविवार *आरक्षण बचाओ समिती* च्या वतीने *मा. हरिभाऊ राठोड साहेब* यांच्या नेतृत्वाखाली एससी, एसटी , ओबीसी, व विमुक्त भटक्या यांच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आपली पुढील वाटचाल कशी असणार आहे याच मुद्द्यावर आपण बैठक घेण्याचे ठरविले आहे तरी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या सहकारी याना सोबत घेऊन आपले अमुल्य मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती आहे.
???? ठिकाण ????
*एन. के. टी. सभागृह ठाणे*,
*ठाणे जिल्हाधिकारी* *कार्यालयाच्या पाठीमागे, ठाणे विश्रामगृह च्या* *बाजूला.*
⏰ वेळ ⏰
*दुपारी २.०० ते ७.०० वाजेपर्यंत*
*आयोजक.*
*नंदुभाऊ पवार कल्याण.*
*भास्कर राठोड ठाणे.*
9011681888.
8108024332.
गजानन डी. राठोड
प्रमुख प्रतिनिधि – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल