ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूल,यांनी पुणे घटणेची घेतली गंभीर दखल!

MLA Sanjay Rathod

MLA Sanjay Rathod

आज पुणे येथे शासकीय/विभागीय परिषदेस उपस्थित होतो दरम्यान सावन राठोड या बेरोजगार नवतरूणाला अतीशय क्षुल्लक कारणासाठी कसबापेठ येथे पेट्रोल टाकूण जाळल्याची घटना पुणे सारख्या शहरात घडली,पुरोगामी महाराष्ट्रात जाती धर्मावर पूर्वग्रहीत मतांवर होणारे हल्ले मणाला विषण्ण करनारे आहेत,सावन राठोड यांच्या खूनासारखे अनेक प्रकरणे आज महाराष्ट्रात होत आहेत या सर्व घटनांचा आम्ही तीव्र नींदा करतो,आरोपींना कठोर शिक्षा व पिडीताना न्याय मिळवून देने हे माझे कर्तव्य आहे,ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूल,महाराष्ट्र शासन

Tag: Sanjay Rathod, Minister Sanjay Rathod Maharashtra