” पोहरादेवी विकास आराखडाला खोडा घालणाऱ्या आणि बंजारा समाज रामनवमीला घाण करतो आणि मला साफ करावा लागते, माझे आजोबाचे स्मारक सेवालाल महाराजाचे बरोबर झाले पाहिजे, तरच मी पोहारादेवीचा विकास करू देईन” असे मुक्ताफळे उधवणाऱ्या आणि बंजारा समाजाचा घोर अपमान करणाऱ्या माजी आमदार अनंत कुमार पाटील व राजेन्द्र पटनीचा जाहीर निषेद.
१८ तारखेला वासिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, तचेस २३ तारीखेला मुंबई येथे मंत्रालयावर होणाऱ्या मोर्चात हजारोनी सामील व्हा.
जरा सोचो…सोचो..सोचो… सरकार , मुख्यमंत्री, कँबिनेट मंत्री, राज्यमंत्री… मोठे की एक आमदार मोठो ?.सरकारी निर्णय मुख्यमंत्री, मंत्री लेवछ की एक आमदार ? सरकार शासन प्रशासनरे, राजकीय पक्षेर ईच्छा शक्ती छ कांयी ,तमेन सामाजिक न्याय दे र, ? आंधळे मत बनो ? डोळा वघाडो..
हा अनंत्कुमार पाटील माजी आमदार आहे की सत्ताधीश.. ह्याला बैठकिला बोलावीन्यात का आले??? ह्याच्या आजोबांनी जर जागा दिली आहे मग नुसता वंशज म्हणुन ह्याचे कोणते असे महान कार्य की आमच्या सम्पूर्ण बंजारा समाजाचे स्पुर्तीस्थान सेवाभाया यांच्या शक्तिपीठlस म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी आणि सम्पूर्ण भारतातील 6.5 कोटी बंजारा समाजाला हा विरोध करत आहे. हा कौन पाटील? ह्याचे नाव सुद्धा स्थानिक सोडून इतरांना माहीत नाही, एवढी काय मगरुरी दाखवत आहे. ह्याला समाजाची ताखद एकवटुन दभंगगिरीच करून धडा दिला पाहिजे म्हणजे परत ह्याच्या 10 पिढया विचार करून बोलले पाहिजेत.. मा संजयभाऊ आपणांस कळकळीची विनंती की अश्या लोकांना ह्यांची खरी जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. हाच प्रसंग चुकुनही डॉ बाबासाहेब आम्बेड्कर ह्यांच्या बाबतीत घडला असता किंवा मागील एक-दोन उदाहरण पहाता घडला तेव्हा सम्पूर्ण महार समाज एक झाला होता कारण ते निळ्या झेन्ड्याखाली लगेचच एक होतात. अहो डॉ बाबासाहेब यांचे जाऊ दया पण आज घडीला त्यांची जे नेतेमंडळी जिवंत आहेत त्यांच्या बाबतीत असे घडले असते तर त्यानी एकामेकांवर चिखलफेक न करता लगेचच एक होऊन अश्या पाटील-पाटणि ला त्यांची जागा दाखवून दिली असती..
Govind Rathod
Social Activist
Sevalal Foundation
Mob: 9833311883
Tag: Poharadevi development project plan,