“पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही–मा ना श्री संजय राठोड महसूल राज्यमंत्री पालकमंत्री यावतमल ,दि.15:-पोहरादेवी बंजारा समाजाचे महत्वाचे तिर्थक्षेत्र असुन 11 राज्यातील बंजारा समाजाचे भावीक येथे रामनवमीला यात्रेसाठी येत असतात पोहरादेवी या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासन निधी कमी पडुदेणार नाही. अशीग्वाही राज्याचे महसूल राज्यमंत्री यांनी दिली.
शासनाच्या वनविभागामार्फत पोहरादेवी वन पर्यटन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसुल राज्यमंत्री संजय राठोड , वाशिम /यावतमाळ मा डॉ रणजीत पटिल पालक मंत्री अकोला/वाशिम जिल्हयाच्या खासदार भावनाताई गवळी , कारंजा विधानसभेचे वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, वाशिमचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, वाशिमचे मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पोहरादेवीचे
जनसामान्याला पर्यावरणाची जाणीव व्हावी तसेच भविष्यातील पिढीला पर्यावरणाचा संदेश मिळावा यात्रेकरुना निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवतायावा यासाठी सदर पर्यटन केंद्राची निर्मीती या भागातील सर्व लोकप्रतीनिधींनी सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्यामुळे तसेच जनसामान्याच्या मागणीमुळे सदर पर्यटन केंद्राची निर्मीती करण्यात येणार असुन सदर पर्यटनकेंद्र वेळेच्याआत व उत्तमरित्या तयार करण्यात यावे असेही त्यांनी म्हटले. पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला असुन त्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी संजय भाऊ यांच्या पाठपुरव्यामुले आणि बंजारा समाजाची Cm साहेबांकडे बैठकीत मंजुर केला असल्याची माहिती डॉ.रणजीत पाटील यांनी दिली.
दर्शनासोबत यात्रेकरुना पर्यटनाचा लाभ या पर्यटनकेंद्रामुळे मिळणार असुन सदर पर्यटनकेंद्रात कडुलींबाचे वृक्षाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी अशा सुचना महसुलराज्यमंत्री संजय राठोड यांनी संबधीत विभागाला केल्या . प्रशासनाच्या प्रत्येकामात लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे नागरीकांनी सदर पर्यटनकेंद्र यशस्वीरित्या पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे
पोहरादेवी वन पर्यटनकेंद्र 74 हेक्टर क्षेत्रफळावर तयार करण्यात येणार असुन या वनउद्यानात पाऊलवाट निसर्गरस्ते , पक्षी निरीक्षण मनोरे, वनचेतना निर्मिती केंद्र, मातीनाला बांध, औषधी वनस्पती उद्यान , बालोद्यान, पक्षी व प्राण्याचे पुतळे तसेच छोटे तलाव तयार करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यपर्यटन क्षेत्रविकास कार्यक्रमअंतर्गत 4.99 कोटी रुपये निधी या पर्यटन केंद्रासाठी मंजुर झाला असुन या वर्षी 1.50 कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीमधुन प्रवेशद्वार, तारेचे कुंपन, खड्डे खोदने तसेच 44 हजार वृक्षा.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वनपर्यटन केंद्राचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच कोणशिलेचे व्अनावरण करण्यात आले. यावेळी पोहरादेवी येथील ग्रामस्थ , यात्रेकरु OSD श्री तेजुसिंग पवार मंत्रालय वनविभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
गजानन डी राठोड
प्रमुख प्रतिनिधी – बंजारा ऑऩलाईन पोर्टल
www.banjaraone.com
संपर्क- ९६१९४०१३७७