श्री रविराज पवार यांच्या घरी बाळाचं आगमन
सामाजिक क्षेत्रामध्ये भरभरून प्रेम मिळालं आहे..पण त्याची अनुभूती आज आली..या क्षेत्रामुळे अनेक नाती मनापासून जपली आहे.त्यात मानलेले भरपूर भाऊ आहेत.त्यात माझा रविराज भाऊ आहे.मानलेल्या पेक्षा रक्ताच आहे असं च आमचं नातं आहे..मूळचा वाडी जवळ शमपूरहळ्ळि (कर्नाटक) चा आहे.आता मुंबई ला कामानिमित्त स्थायिक झालेला आहे.बंजारा लाईव्ह च्या माध्यमातून पत्रकार चा काम करतोय.लग्न होऊन सहा वर्षाने त्याला आज पुत्ररत्न मिळाले आहे..पहाटे.४.४५ च्या दरम्यान मला call आला.ताई तू आत्या झाली म्हणून…त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.बातमी कळताच आज पुण्यात मी ससून हॉस्पिटलमध्ये बाळाच्या भेटिस आले… माझ्या भावाच्या वहिनीचा आनंद पाहून मी खूपच खुश झाले..
अभिनंदन रवू आणि वहिनी…