बंजारा समाजातील आडनाव (गोत्र) आणी भारतीय संस्कृती.
बंजारा गोत्र आणि त्यांची संख्या
*
चव्हाण- ०६ आणि
निसर्गात रुतुची संख्या ०६
* पवार- १२ आणि
वर्षाचे महिने १२
* राठोड- २७ आणि
वर्षामध्ये २७ नक्षत्र
जाधव- ५२ आणि
वर्षाचे ५२ आठवडे
*आडे- ०७ आणि
वर्षामध्ये फक्त ०७ वार [दिवस]
यावरुन बंजारा समाज किती निसर्गप्रियआहे हे दिसते.
या गोत्रांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.