बंजारा समाज व आरक्षण,प्रश्न..? – गोर कैलास डी राठोड

Kailash D. Rathod

*बंजारा समाज व आरक्षण*
*प्रश्न….*
1) बंजारा समाजातील सर्व सुशिक्षित बेकारी वाढण्याला जबाबदार कौन….
*उत्तर:-*

2) बंजारा समाजातील शिक्षणाला महत्व कमी का आहे…जबाबदार कौन…?
*उत्तर:-*

3) बंजारा समाजातील अधिकारी वर्ग आरक्षणच्या भरोस्यावर किती % नौकरी करतात…?
*उत्तर:-*

4) बंजारा समाजातील शेतकऱ्या विषयी कधी कोन्ही आधिकारी कर्मचारी वर्गाने विचार केला का…?
*उत्तर:-*

5) आरक्षण च्या भरोस्यावर समाजातील किती % गरीब परिवारातील आधिकारी कर्मचारी आहेत…?
*उत्तर:-*

6) जर आपणास आरक्षण आहे तर बंजारा समाजातील विग्यार्थ्याची लायकी नाही सरकारी नौकरीला लागायची..किंवा आरक्षण कमी पडतो….?
*उत्तर:-*

7) आरक्षण मुळे समाज किती प्रगतिशील बनला व कसे बनला…?
*उत्तर:-*

8) बंजारा समाजाला 14 जाती सकट आरक्षण 2.5 किंवा 3% आहे तर फक्त बंजारा समाजाला किती मिळेल व महाराष्ट्र राज्यात किमान 1 करोड समाज आहे तर कसा प्रगतिशील होईल…?
*उत्तर:-*
_______बिना आरक्षण______
1) *ITI,IIT,mecanical,Civil,Computre*आय टी क्षेत्रात किंवा *बाँकिंग*क्षेत्रात काम केल्या नंतर बेकारी खत्म व समाज प्रगतीशिल,
2) गरीब परिवार खुश राहिल..
3) प्रत्येक परिवार चांगल्या प्रकारे स्वताचे जीवंन जगेल…
4) समाजात सुशिक्षित बेकार विद्यार्थी व्यासन मुक्त राहिल…
5) बंजारा समाजातील सर्व सुशिक्षित विद्यार्थी प्रत्येक मुंबई किंवा पुणे नाशिक नागपुर येथे कार्यरत असत्तील,
6) समाजातील गरीब विद्यार्थी जर या क्षेत्रात काम करतील तर त्यांच्या त्यांच्या परिने शिक्षण होत राहिल व खरोखर समाजातील बेकारी कमी होईल,
7) समाजातील गरीब जनतेला जास्तीत जास्त टांड्यात राहनारे माय बाप किंवा सुशिक्षित विद्यार्थी जास्तीत जास्त व्यावसाय करायला पाहिजे,दारू बंदी झाली पाहिजे,जुगार बंदी झाली पाहिजे, हूंडा बंदी झाली पाहिजे,लग्न संभारभात वायफल खर्च कमी होईल व आपल्या समाजातील सर्व सुशिक्षित विद्यार्थी प्रत्येक परिवार चांगल्या प्रकारे खुश राहिल तरच समाज प्रगतीशिल होईल…
काही चुकलच असेल तर कृपया क्षमा असावी,
व जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे….

गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com

image