भटक्या विमुक्त आणि बारा बलुतेदार समाजाचा मोर्चा आज दिनांक 5 जानेवारी २०१६ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपन्न झाला. देशातून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भटके विमुक्त तसेच बारा बलुतेदार समाजाचे लोक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले
Govind Rathod
Social Workar
Editor: www.GoarBanjara.com