भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था

. . . जयसेवालाल . . . .  अध्यक्ष / कार्याध्यक्ष/ सचिव / ऊपाध्यक्ष / खजिनदार / संघटन सचिव / सहसचिव / प्रसिध्दी प्रमुख …..  राज्य/ विभागीय/ जिल्हा / तालुका .. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था , … आपण सघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहात. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. आपण बंजारा समाजातील प्रत्येक अधिकारी , कर्मचारी यांची भेट घ्या. संघटनेची ऊददिषृे हेतू कार्य समजावून सांगा. ” संघटनेचे सभासद करा ” सेवालाल जयंती ” प्रत्येक जिल्हा तालुका व तांड्यावर साजरी करा. क्रांतीकारी महानायक सेवालाल जींचे कार्य समजावुन सांगा.त्या बरोबर समाजिक समस्या वर चर्चा करा. जसे क्रिमिलेयर , संविधानीक आरक्षण, बजेट, समान शिक्षण , समान संधी. तांडावस्ती सुधार योजना ईत्यादी. आपण समाजाचे शिपाई बना. समाजाला चांगली दिशा द्या….. * विनीत *  प्रा.मोहन चव्हाण (रा अध्यक्ष) गोविंद राठोड ( रा.कार्याध्यक्ष) राधेश्याम आडे.(रा .सघटन सचिव) अशोक राठोड प्र. अध्यक्ष , टि.व्ही राठोड कार्याध्यक्ष , ऐ .बी.चव्हाण महासचिव , एन.डी.राठोड ऊपाध्यक्ष , प्रा.भावना राठोड ऊपाध्यक्ष .भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था