महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६
ऑनलाईन फॉर्म दि. २१ /०८/२०१६
शेवटची तारीख – २०/०९ /२०१६
बँकेत चलन भरण्याची तारीख – २४ /१०/२०१६
दिनांक ०८/११/२०१६ पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
रिक्त जागा, तसेच जगांचे जागांचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे –
मुंबई – ३२००
पुणे – १४००
रायगड – १३५०
सातारा – ४३०
सांगली – २५०
ठाणे – ४७०
नाशिक शहर – ३९०
नाशिक ग्रामीण – ७८०
ठाणे ग्रामीण – २२०
नवी मुंबई – ४५०
गडचिरोली – ७००
नंदुरबार- १५२
जळगाव – २५६
नागपूर – ३५०
रत्नागिरी – ३१५
धुळे – १२२
हिंगोली – १५०
बीड – १८०