महाराष्ट्र राज्याचे ‘महसुल राज्यमंत्री’ सत्कार समारंभ

🙏जय सेवालाल.🙏
      महाराष्ट्र राज्याचे ‘महसुल राज्यमंत्री’ व बंजारा समाजाचे युवा व तरूण-तडफदार नेते “मा.नामदार-श्री.संजयभाऊ राठोड” यांचा समस्त बंजारा समाज,कल्याण आणि ‘भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था,कल्याण तालुका’ यांच्या तर्फे “दि.28/01/2015.बुधवार रोजी संध्याकाळी ठिक.7:00pm.वाजता.वृंदावन गार्डन,आधारवाडी जेल जवळ,आधारवाडी,कल्याण(प.) येथे “भव्य नागरी सत्कार समारंभ”आयोजित करण्यात आला आहे.
               या सत्कार समारंभ सोहळ्यास “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-“मा.श्री.आत्मारामभाऊ जाधव” हे ‘प्रमुख अतिथी’म्हणुन उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.तरी ‘कल्याण व मुंबई’ परिसरातील बंजारा समाजातील सर्व विविध स्तरातील ‘अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी,रिक्षा-चालक,मालक व असंघटित क्षेत्रातील बांधवानी उपस्थित रहावे.असे आवाहन “राष्ट्रीय बंजारा टायगर्स-महाराष्ट्र प्रदेश.व मुंबई विभाग आणि कल्याण तालुका”तर्फे करण्यात येत आहे.
     ******आपले विनीत.******
१).मा.श्री.अशोकभाऊ चव्हाण(प्रदेश सरचिटणीस.तथा संघटन सचिव-भा.बं.क. से.संस्था,मुंबई/कोंकण विभाग)
२).मा.श्री.संतोषभाऊ चव्हाण(अध्यक्ष-मुंबई विभाग)
३).मा.श्री.अरुण राठोड(अध्यक्ष-नवी मुंबई)
४)मा.श्री.सुदामभाऊ चव्हाण(बदलापुर)
५).मा.श्री.सतिष राठोड(तालुकाध्यक्ष-कल्याण).
६).मा.श्री.अनिल राठोडसर(सचिव-भा.बं.स.क.से.संस्था,मुंबई/कोकण-विभाग)
७).मा.श्री.आत्माराम चव्हाण(ठाणे जिल्हा सचिव-भा.बं.स.क.से.संस्था)
८).मा.श्री.इंदल चव्हाण(तालुकाध्यक्ष-भा.बं.स.क.से.संस्था,कल्याण)
९).मा.श्री.अमर पवार(सचिव-भा.बं.स.क.से.संस्था,कल्याण)
१॰).मा.श्री.अमोल राठोड(कार्याध्यक्ष-भा.बं.स.क.से.संस्था,कल्याण)