मा.ना.श्री.संजयजी राठोड,राज्यमंत्री,महसूल यांचा मराठवाडा दूष्काळ दौरा दि.२७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला असून दरम्यान गोर बंजारा समाज बांधवांशी चर्चा व्हावी या ऊद्देशाने शनिवार दि.२८ नोव्हेंबर परभणी व रविवार दि.२९ नोव्हेंबर जालना येथे बैठक आहे तरी सर्व समाज बांधवांना याबाबत कळवून प्रमुख कार्यकर्ते व समाजसेवकांची सपर्कासह यादी निलेश राठोड,९८९२३३३२३३,gor.nileshrathod@gmail.comयांच्या कडे पाठवावी.मा.मंत्री महोदयांचे कार्यालय