मा.ना.श्री.संजयजी राठोड,राज्यमंत्री,महसूलसाहित्य संमेलन विचार देमेलरे छा.
• गोर बंजारा साहित्य संमेलनेनिमित्त जमेविय गोर गणगोत , सगासेण , भायीपणा,आदिशक्ती मरीयामा, पहिलो संशोधक पिठागोर , पहिलो राजा बहिराम गोर , राजा भोज , तपसू भलीक , लखीशा , मंखणशा , जंगी भंगी , मिठू भुकीया , मुयी मटी सरजीत करे वाळो सतगरू सेवालाल , रणसग्रांम करे वाळो दादा सामत , याडी सामका येणून हारद करन उपस्थित सारी गोर गणगोतेन जय सेवालाल !
• आपण गोर छा जना गोरमाटी येकमेकेन भेटच जणा तम कुण छो पुछच जणा आपण ओळख म गोर छू हाणू कराछा , आपण छोडण बाकीर सब कोर ( बहुजन ) छ , गोर कतो विचार संशोधन करेवाळ लोक आणि कोर कतो विचारेप अंमलबजावणी करेवाळ लोक
• जगेम 153 देशेम , भारतेम 29 राज्य , 7 केंद्रशासीत प्रदेशेम , दनीयाम 40 कोटी भारतेम 15 कोटी आसपास लोकसंख्या छ.
• आपणो समाज सेती जुनो रेयर बाद भी आज अस्तित्वेम छ येण तीन वात सेती मोठी कारणीभूत छ
1) बोलीभाषा
2) स्वतंत्र संस्कृती
3) वंश परंपरा
• जेर भाषा जिवंत रच वू समाज जिवंत रच , जेर समाज जिवंत रच वोरो देश अस्तित्वेम रच अस्तित्वेम रेहे वाळो समाजच आदर्श राज्य निर्माण कर सकच
• आपणे समाजेरो वैभवशाली , गौरवशाली इतिहास वेतोतो , परंतू बदल काळ मानेनुसार आणि विदेशी आक्रमण देशे मायीर धर्मांध लोक यी इतिहास मिटायेर प्रयत्न किदे
• आपणो समाज सारी धर्मंन माणच कुणसी धर्मंरो विरोध करेनी केपी जबरदस्ती करेनी स्वतार आदर्श तांडा संस्कृती आणि वहिवाट जिवंत रेयर कारणेती आज आपण अस्तित्वेम छा.
• तपसू भलीक गौतम बुध्देन वाट दखळे , पिठागोरेर टाईमेन आपण ख्रिच्छन धर्म बचाय , गोरी मुस्लीम धर्म बढायो , लखीशा मखणशा सिख धर्म रक्षण किदे , हाम कुणसी धर्मंन माणाणी , परंतू दुसरे लोकूर धर्मं रक्षण करणू कतो धर्म समजा छा
• सन 1871 मायी आपणेन गुन्हेगारी जमात ठराय , सन 1950 मायी भाषावार प्रांत रचना वी , तेलगू आंध्रप्रदेश , कन्नड कर्नाटक , पंजाबी पंजाब ई. ये आधारेप आपण भी राज्य वे सकतोतो
• आपणो समाज भारते मायी 53 नाळी नाळी नामेती ओळखेम आवच परंतू एक जात एक भाषा एक संस्कृती रेयर बाद भी आपणेन अजा, अज , ईमाव , विजाभज , विमाप्र , आसे नाळी नाळी प्रवर्ग मायी नाखमेले छ.
• गोर कोर जेन भाया कतो भिया कच वू सतगरू सेवालाल आपणे समाजे मायी नवचैतन्य , क्रांती निर्माण किदो. सेवाभाया केतोतो गोर कोर मण भाया कच केती करू वाया कतोच सेवाभाया विश्वबंधूत्व आणि जागतिक कुटुंबेर संकल्पना माणतोतो
• जसो बौध्देरो बौध्द गया , मुस्लीमेरो मका मदीना , ख्रिच्छनेरो व्हॅटीकन सिटी , ज्यू रो जेरू सलेम , हिंदू रो मथुरा काशी वसोच गोर समाजेरो पवित्र स्थळ पोहरागढ छ
• पोहरागढेम जगेम आदर्श गोर बंजारा सांस्कृतिक केंद्र आणि थोर व्यक्ती सतगरू सेवालाल येणूरो जागतीक स्मारक उभो करेर हामार प्रयत्न छ
• आधुनिक महाराष्ट्रेर शिल्पकार , हरीत क्रांतीरो प्रणेता स्व. वंसतरावजी नाईक साहेब येणूरे सामाजिक कार्येती प्रेरीत वेताणी समाजे मायीरी नाळी नाळी समस्या नैराश्य , शेतकरी आत्महत्या , गरीबी , बेकारी , हुंडाबळी , ये वाते मायती समाजेन मुक्त करे सारू नाळी नाळी पक्षेम , संघटनाम , चळवळेम , विचारधाराम काम करेवाळ प्रतिनिधीन सोबत करन म शासने सामू पाठपुरावा करतो रूचू
• गोर बंजारा समाजेन संपूर्ण भारते मायी अनुसुचित जमाती एक प्रवर्ग मायी नाकणू
• गोर बंजारा समाजेन नॉनक्रिमीलेअर मायती वगळणू ,
• अंतर्गत परिर्वतनिय नियम रद्द करणू ,
• सतगरू सेवालाल जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करणू ,
• सेवालाल तांडा विकास महामंडळ स्थापण करणू ,
• मॅट न्यायालयेम हामार बाजू मांडे सारू वकीलेर नेमणूक करणू ,
• स्वतंत्र मंत्रालय स्थापण करणू ,
• 300 लोकवस्ती तांडान स्वतंत्र ग्रामपंचायत , महसूली दर्जा देणू ,
• लोक वहिवाट कररे जमिनेरो मालकी हक्क देणू ,
• रमाई आवास योजनार धर्तीप सामकी माता आवास योजना सूरू करणू ,
• गोर बंजारा विद्यार्थी सारू जिल्हाप शासकीय वसतीगृह सूरू करणू ,
• तालुकास्तरेप वसंतराव नाईक सामाजिक भवन निर्माण करणू ,
• शिष्यवृत्ती सारू निधीर तरतूद करणू , परदेशी शिक्षणे सारू शिष्यवृत्ती देणू , व्यवसाये सारू अल्प व्याज दरेम कर्ज देणू ,
• बार्टीर धर्तीपर वसंतराव नाईक विजाभज संशोधन योजना यवतमाळेन स्थापण करणू ,
• भुमिहीन शेतमजूरे सारू वसंतराव नाईक स्वावलंबन योजना सूरू करणू ,
• गोर बंजारारी संस्कृती , लोककला जिवंत रखाडे सारू लखीशा गोर बंजारा कलावंत मानधन योजना सूरू करणू ,
• स्पर्धा परिक्षार तयारी करे सारू मार्गदर्शन केंद्र स्थापण करणू ,
• जात पडताळणीर अडचण दुर करणू ,
• राजपूत भामटा छप्परबंद फकीर बोगस प्रमाणपत्र रद्द करणू ,
• सन 1961 रो पुरावा शिथील करणू ,
• आंध्रा , कर्नाटक आणि इतर राज्यती महाराष्ट्रेम आये वीय लोकून सवलती मळणू
• राज्य मागास आयोग , लोक सेवा आयोग , वसंतराव नाईक महामंडळ , तांडा वस्ती योजना कामगार मंडळेप गोर बंजारा समाजेरो व्यक्ती अध्यक्ष पदेप रेणू ,
• ऊसतोड , विटटभटटी , बांधकाम , गिट्टी खदान , मच्छी कामगार , ईत्यादी असंघटीत कामगारे वून माथाडी कामगार नियमे अंतर्गत सोय-सुविधा मळणू ,
• बंजारा समाज श्रध्दास्थानेरो विकास करणू ,
.१५ फेब्रुवारी सतगरू सवालाल जयंतीन शासकीय छूटी जाहीर करणू.
• राज्येरे अर्थसंकल्पेम लोकसंख्यानुसार निधी तरतूद करणू ये सारी वातेर शासने सामू पाठपूरावा चालू छ
• महाराष्ट्रे मायी गोर बंजारा समाजेपर वेरे जे अन्याय,अत्याचारीरी घटनार कारणीभूत आरोपी शिक्षा मळणू , पिडीतेन न्याय मदत मळणू येर सारू प्रयत्न चालू छ
• ये साहित्य संमेलनेर माध्यमेती आपणेन विनंती करूच केंद्रेरेर संविधानेम 8 वी अनुसूचीम बंजारा गोर बोली समावेश करे सारू , ठराव आपण लेणू ,
• आपण कुणसी ही पक्षेम , संघटनाम , चळवळेम , विचारधाराम काम करते वेणू , तो भी समाजेप वेळ आव जना एक जाग आणू , प्रत्येक जाग प्रत्येक मणक्यान मदत देयर प्रयत्न करणू ये संमलेनेर माध्यमेती आपणे सामूती गोर बंजारा समाजेर सर्वांगिण विकासे सारू हात भार लगायो आस आशा रखाडण भाषणेरो समारोप करूचू . !! जय मरीयामा जय सेवालाल !!