मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले पोहरादेवी विकासाचे आश्वासन

मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले पोहरादेवी विकासाचे आश्वासन
मा.ना.श्री.संजयभाऊ राठोड,
राज्यमंत्री,महसूल यांच्या प्रयत्नाने पपू संत श्री रामराव बापू यांच्या उपस्थितीत मा. मुख्यमंत्री यांच्या दालनात आज दिनांक ३०/०३/२०१६ बुधवार रोजी बैठक आयोजित केली होती बैठकीत पोहरादेवी विकासावर व रामनवमीनिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थितीबाबत चर्चा झाली यावेळी ना.संजय राठोड यांनी यापुर्वी सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीचा आढावा घेत पोहरादेवी विकास आराखडा सर्वसमावेसक बनवुन समाजातील सर्व घटकाना व स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधिना विश्वासात घेवून पपू रामराव बापू यांच्या निदर्शनास आणुन पुर्ण करन्याबाबत आश्वस्त केले,यावेळी हरिभाऊ राठोड यांनीही ऊक्त विकास आराखडा आणि कार्यक्रमास ऊपस्थित राहन्याबाबत विनंती केली,दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी श्री रामराव बापू यांचे दर्शन घवून समाजातील समस्या सोडवन्याबाबत व विकासाबाबत पुढाकार घेवू असे सांगितलेया बैठकीस मा. आ. हरिभाऊ राठोड,मा. आ. डॉ. तुषार राठोड तसेच मा.ना.श्री.चंद्रकात दादा पाटील,आमदार व समाजातील विविध प्रतिनिधी आणि संत महंत उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले पोहरादेवी विकासाचे आश्वासन
मा.ना.श्री.संजयभाऊ राठोड,
राज्यमंत्री,महसूल यांच्या प्रयत्नाने पपू संत श्री रामराव बापू यांच्या उपस्थितीत मा. मुख्यमंत्री

image

image

image

यांच्या दालनात आज दिनांक ३०/०३/२०१६ बुधवार रोजी बैठक आयोजित केली होती बैठकीत पोहरादेवी विकासावर व रामनवमीनिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थितीबाबत चर्चा झाली यावेळी ना.संजय राठोड यांनी यापुर्वी सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीचा आढावा घेत पोहरादेवी विकास आराखडा सर्वसमावेसक बनवुन समाजातील सर्व घटकाना व स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधिना विश्वासात घेवून पपू रामराव बापू यांच्या निदर्शनास आणुन पुर्ण करन्याबाबत आश्वस्त केले,यावेळी हरिभाऊ राठोड यांनीही ऊक्त विकास आराखडा आणि कार्यक्रमास ऊपस्थित राहन्याबाबत विनंती केली,दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी श्री रामराव बापू यांचे दर्शन घवून समाजातील समस्या सोडवन्याबाबत व विकासाबाबत पुढाकार घेवू असे सांगितलेया बैठकीस मा. आ. हरिभाऊ राठोड,मा. आ. डॉ. तुषार राठोड तसेच मा.ना.श्री.चंद्रकात दादा पाटील,आमदार व समाजातील विविध प्रतिनिधी आणि संत महंत उपस्थित होते.
image