जिल्हा नांदेड : येथे काही दिवसापुर्वी लैपटॉप व मोबाइल फोन चोरीला गेले होते. नांदेड पोलीसांनी चोरी झालेल्या सर्व वस्तू जप्त केल्या बद्दल बंजारा समाज गौरव पोलीस उपनिरीक्षक मा. सुभाष राठोड साहेब व सहकारी पोलीस कर्मचारी यांचे मारवाड़ी महिला तर्फे सत्कार करण्यात आले.

Gajanan D. Rathod
Chief Editor – Banjara news online portal
9619401377