बंजारा युवक – युवती परिचय मेळावा- यवतमाल येथे दि. १४ डिसेम्बर राजी

भारतीय बंजारा कर्मचारीच्या वतीने दर वर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारे गोर बंजारा युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन दि. १२.१२.२०१४ रोजी सकाळी ११ वाजता पल्लवी लेन आर्णी रोड, यवतमाळ येथे करण्याचे ठरले आहे. तरी समाजातील सर्व बंजारा बांधवांनी आपल्या उपवर मुला-मुलींची योग्य माहिती देऊन आपल्या मुला- मुलीना चांगले स्थळ मिळण्यासाठी ह्या कार्यक्रमात उपस्थित रहावे. बाहेर गावाहून येनार्यासाठी नाव नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता नोंदणी करावी किंवा त्यांच्या जिल्यातील संघटनेच्या पदाधिकार्यांकडे नोंदणी द्यावी. अधिक माहिती करिता नवलकिशोर राठोड, प्रा. बळी राठोड, टि. टि. जाधव, नारायण आडे यांच्यासी संपर्क साधावा.
एडिटर: गोविन्द राठोड़ (मुंबई )